State Employees Big Update Today नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या न्यूज पोर्टल मार्फत महाराष्ट्र राज्यातील जे राज्य शासन सेवेत जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत आणि ती म्हणजे बातमी अशी की महागाई भत्त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून त्यांच्यासाठी ही एक खुशखबर असणार आहे कारण की येणारा पगार आणि त्यासोबत येणारा भत्ता हा खूप चांगल्या प्रकारचा येणार असून या मध्ये किती टक्क्यांनी वाढ झाली हे आज या पोस्टमध्ये आपल्याला जाणून घ्यायचा आहे. मित्रांनो शासकीय नोकरी असल्यास त्यामध्ये शासकीय भरती हे चालूच असतात आणि महागाई भत्ता तसेच विविध प्रकारचे भत्ते हे शासकीय कर्मचाऱ्यांना देत देता शासनाकडून येत आहेत. तर आत्ताच नवीन आलेले अपडेट प्रमाणे महागाई भत्ता हा वाढवण्यात आलेला असून किती टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे आज आपल्या पोस्टच्या माध्यमातून जाणून घ्यायचे आहे.
State Employees Good News Today मित्रांनो राज्य सरळ शासकीय कर्मचारी तसेच इतर पूर्ण कालिक कर्मचाऱ्यांना अनुदनीय महागाई भत्त्याच्या दरात वाढ करण्याचे बाबत विचार सुरू होता आणि त्याला मंजुरी देखील मिळालेली असून या संदर्भात एक शासन निर्णय देखील निघालेला आहे. (State Employees salary update) महागाई भत्त्याची रक्कम वाटप करण्यासंदर्भातील तरतुदी व कार्यपद्धती याच्यापुढे एक प्रकार लागू राहणार आहे. आणि यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व महागाई भत्ते या शीर्षकाखाली खर्ची टाकण्यात येत असतात. आणि त्या सर्व च्या आधारे त्याखालील मंजूर आनाला अनुदानातून हा खर्च भागविण्यात येत असतो. त्याचप्रमाणे हा महागाई भत्त्यामध्ये किती टक्के ने वाढ करण्यात आली आहे हे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समजणार आहे तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि महागाई भत्त्यात किती टक्के वाढ झाली आहे हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
महागाई भत्त्यामध्ये झाली “इतक्या” टक्क्यांनी वाढ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.