Maha Metro Bharti महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत रिक्तपदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू.

Maha Metro Recruitment नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आपल्या मराठी न्यूज पोर्टलवर तुम्हाला एक नोकरीची जाहिरात आपल्या विद्यार्थी मित्रांना आम्ही आज दाखवणार आहोत. तसे तर मित्रांनो आपण आपले या न्यूज पोर्टलवर नोकरी विषयक माहिती शेती विषयक ज्या सरकारी योजना असतात या सर्व योजनांची माहिती आपल्या शेतकरी मित्रांना देत असतो तसेच नोकरी विषयक जाहिराती आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी नेहमी अपडेट आम्ही घेऊन येत असतो. तर मित्रांनो आम्ही आज एक नोकर भरतीची चांगली जाहिरात घेऊन आलेलो आहे. आणि एक नवीन भरतीची जाहिरात असून महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत काही रिक्त पदांसाठी प्रसिद्ध झालेली ही भरती प्रक्रिया असून यामध्ये इच्छुकांनी पात्र उमेदवारांनी सर्वात शेवटी दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

 

महा-मेट्रो रेल कॉर्पोरेशन भरती प्रक्रिया अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Maharashtra Metro Rail Corporation Limited Bharti

मित्रांनो तुम्हाला सांगायचे झाल्यास सविस्तर माहिती अशी की महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या अंतर्गत काही रिक्त पदांची भरती निघालेली असून यामध्ये उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. मित्रांनो आपले बरेचसे मित्र हे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात आणि त्यांना अशा प्रकारच्या नोकरीच्या जाहिरातीची वाट पाहत असतात कारण की त्यांना माहिती वेळेवर होत नाही आणि तारीख निघून गेल्यानंतर त्यांना माहिती होते यामुळे काही उपयोग होत नाही. पण आम्ही आधी तारखेच्या अगोदर आपल्या विद्यार्थ्यांना अशा भरतीच्या जाहिराती दाखवत आहोत जेणेकरून त्यांचा फायदा व्हायला पाहिजे. मित्रांना संपूर्ण भरतीचा तपशील तुम्हाला पाहायचं असल्यास वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला अधिकृत जाहिरात पाहून घ्यावे लागेल जेणेकरून तुम्हाला या भरतीचा पूर्ण तपशील म्हणजे पदानुसार पात्रता आणि ही भरती किती पदांसाठी जाहीर झाली आहे याची पूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे.

 

रिक्त पदाचे नाव खालील प्रमाणे

१) महाव्यवस्थापक

२) वरिष्ठ उप महाव्यवस्थापक

३) उप मुख्य प्रकल्प व्यवस्थापक

४) व्यवस्थापक

५) सहाय्यक व्यवस्थापक

६) डेपो कंट्रोलर

७) स्टेशन कंट्रोलर

८) कनिष्ठ अभियंता

 

अर्ज शुल्क किती आहे ? – SC/ST आणि महिला उमेदवारांसाठी – रु. 100/- मात्र

इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 400/-. मात्र

 

नोकरी ठिकाण कोणते आहे ? – नागपूर, पुणे, मुंबई.

अर्ज कसा करावा लागेल ? / ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वर.

 

 

महा-मेट्रो रेल कॉर्पोरेशन भरती मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.