Home Security Divice घराबाहेर एकदा हे उपकरण बसवलं तर चोर तुमच्या घरापासून राहतील एक किलोमीटर दूर, किंमत फक्त 600 रुपये.

Infrared Radiation Alarm Sensor Set नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या सर्वच मित्रांना एक वेगळी आणि एक चांगल्या प्रकारची माहिती देणार आहोत. तसे तर मित्रांनो आपण नेहमी विविध विषयावर म्हणजेच नोकरीच्या जाहिराती तसेच शेती विषयक योजना आपल्या शेतकरी मित्रांसाठी अशा विविध प्रकारच्या अपडेट आपल्या न्यूज पोर्टलवर सारख्या आणि नियमितपणे घेऊन येत असतो. पण मित्रांनो आज काही विषय वेगळा असणार आहे कारण की आपल्या घराची जबाबदारी आपल्यावर असते आणि मुख्य विषयाचा असा म्हणजे चोरीच्या घटना ह्या वाढतच आहेत आणि याला आम्ही एक पर्याय तुम्हाला सुचवतो आहोत जेणेकरून तुम्हालाही आवडणार आहे.

 

 

“हे” मोशन सेन्सर विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

मित्रांनो सगळीकडेच खेडेगावात अर्थात ग्रामीण भागात किंवा शहरी भागांमध्ये चोरीच्या घटना या दररोज घडतच आहेत. आणि मित्रांनो चोरी चोरी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन बनवत असतात जसे की आपण पेपर मध्ये पाहतोच कधीकधी तर एखादी मूवी बघून देखील चोर चोरी करत असतात. पण आता मात्र चोरांना घरापासून लांब ठेवण्यासाठी आणि त्यांना पळून लावण्यासाठी आम्ही एक भन्नाट उपाय आज तुम्हाला सांगणार आहोत.

 

मित्रांनो जरी घराच्या सुरक्षेसाठी वेगवेगळ्या प्रकारची उपकरणे बाजारात उपलब्ध आहेत पण त्याची किंमत खूपच जास्त आहे. पण अनेक उपकरणे असे देखील आहेत की त्याची किंमत खूपच कमी आहे आणि ते कोणीही सहजपणे विकत घेऊ शकतात असाच एक उपकरण आहे मी तुम्हाला आज या पोस्टच्या माध्यमातून सांगणार आहोत. मित्रांनो तुम्हालाही कुठेही जर असावी उपकरण विकत घ्यायचा असेल आणि तो महाग असेल आणि तुमच्या सोबत देखील असे समस्या होत असेल तर आता आम्ही जो उपाय सांगणार आहोत तो तुम्ही करा आणि जे उपकरण आम्ही सांगणार आहोत ते तुम्ही खरेदी करा कारण की त्याची बाजारात किंमत खूपच कमी असणार आहे.

 

 

हे पण वाचा, तुमचा क्रेडिट स्कोर खराब असेल तरी मिळेल तुम्हाला कर्ज या पद्धतीने.!!

 

 

 

मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक उपकरण घेऊन आलेलो आहोत जो फक्त शक्तिशालीच नाही तर कमी किमतीचे देखील आहे. खरंतर आणि जाऊ कारणाबद्दल तुम्हाला सांगत आहोत ती एक लहान आकाराचे मोशन सेन्सर आहे जे तुम्ही तुमच्या घरातील कुठेही लाईट ला कनेक्ट करू शकता आणि त्याला चालू करून त्याला कुठेही लावू शकता. आणि विशेष गोष्ट म्हणजे या मोशन सेन्सर समोर जेव्हा कुठलीही व्यक्ती असेल आणि त्याने जर हालचाल केली तर तो माणूस असो किंवा कुणीही प्राणी असो त्याच्या समोरून गेला तर लगेच सक्रिय होणार आहे.

 

आणि अशा प्रकारचे मोशन सेन्सर जे आहेत ते बरेचसे लोक त्यांच्या घरामधील वीज वाचवण्यासाठी वापरतात कारण ते प्रकाशासाठी खूपच चांगल्या प्रकारे उपयुक्त ठरत आहेत आणि जेव्हा एखादा व्यक्ती खोलीमध्ये प्रवेश करेल तेव्हा असे मोशन सेन्सर सक्रिय होतात आणि ते लाईट चालू करतात. आणि आता हेच मोशन सेन्सर एक अलार्म त्रिगर म्हणून वापरला जाऊ लागला आहे म्हणजेच तुम्ही मोशन सेन्सर आला म्हणून वापरू शकता तुम्ही घराच्या भिंतीला किंवा कुठेही रात्रीच्या वेळी हा मोशन सेन्सर लावला तर त्या मोशन सेन्सर समोर कुठली व्यक्ती आली आणि त्याने हालचाल केली तर तो आलाराम मोठ्या आवाजामध्ये वाजू लागेल आणि तो तुम्हाला सक्रिय करेल की घरामध्ये किंवा घराच्या जवळ कुणीतरी व्यक्ती आलेला आहे. तर मित्रांनो या अशा प्रकारचे मोशन सेन्सर आहे आणि हे जर तुम्हाला विकत घ्यायचे असेल तर फक्त 600 रुपये यासाठी खर्च करावे लागणार आहेत आणि तुम्हालाही विकत घ्यायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही हे अगदी सहजपणे ऑनलाईन पद्धतीने विकत घेऊ शकता. तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

 

“हे” मोशन सेन्सर विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा.