Maharashtra State Security Corporation Bharti 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्ये महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ अंतर्गत निघालेली भरती बद्दल आपल्या सर्व मित्रांना माहिती देणार आहोत. जसे की आपले विद्यार्थी मित्र हे बरेच दिवसापासून पोलीस भरतीची तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत आणि त्यांना भरती होण्यासाठी काहीतरी संधीच्या आवश्यकता असते तर मित्रांनो आज अशीच सुवर्णसंधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. मित्रांनो महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ तर आपल्याला माहितीच असेल या महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ मधील नवीन भरतीसाठी म्हणजेच रिक्त पदांसाठी जागा निघालेल्या असून यामध्ये इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी जायचं आहे. उमेदवारांना त्यांचे ओरिजनल आणि झेरॉक्स संच घेऊन कागदपत्रे घेऊन त्यांना इंटरव्ह्यूला बोलावण्यात येईल आणि त्याचबरोबर त्यांना इंटरव्यू ची वेळ आणि तारीख हे अधिकृत जाहिरात मध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात आवश्यक पाहून घ्या.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
MSF Recruitment online apply मित्रांनो महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ मध्ये ही जी भरती निघालेली आहे यामध्ये कोणतीही परीक्षा नसून तुम्हाला खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे. मुलाखतीसाठी स्वखर्चाने तुम्हाला यावं लागणार आहे तसेच जाहिरातीमध्ये जे पद संख्या दिलेली आहे त्यामध्ये वाढण्याची शक्यता असणार आहे सदर भरती मध्ये कोणताही प्रकारचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सुरक्षा महामंडळ यांच्याकडे असणार आहे. तर मित्रांनो या भरतीमध्ये तुम्हाला याने अगोदर तुम्हाला पदानुसार पात्रता तसेच इतर माहितीही माहिती होणार आहे. मित्रांनो यासाठी कोणतीही शारीरिक चाचणी नसून फिजिकल सुद्धा नसून फक्त आणि फक्त तुम्हाला मुलाखत द्यायची आहे. मित्रांनो तुम्हाला एक ऑनलाईन पद्धतीने अर्ज अगोदर करायचा आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज केल्यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे तर मित्रांनो तुम्हालाही या भरतीमध्ये अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा.
मुलाखतीचा पत्ता हा आहे. – पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई, सेंटर – 1,32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – 400005
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.