UIDAI Update आता घरबसल्या आधार कार्ड वरील पत्ता आणि फोटो अपडेट करा, इथे पहा पूर्ण प्रोसेस.

Aadhar Card Adress Change Documents नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या सर्वच मित्रांना आधार कार्ड वरील पत्ता आणि फोटो कशा पद्धतीने अपडेट करता येईल ही माहिती एकदम सोप्या आणि सहज पद्धतीने आपल्या मित्रांना सांगणार आहोत. मित्रांनो आपल्या जर आपण आपल्या आधारावर आपल्याला पत्ता किंवा फोटो अपडेट करायचा असेल तर आता आधार सेंटरवर किंवा कुठेही जाण्याचे तुम्हाला गरज नाहीये कारण की आता घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून फक्त पाच मिनिटांमध्ये आधार कार्ड वरील पत्ता आणि फोटो हा एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने अपडेट करू शकणार आहात. पूर्वी मित्रांनो आपल्याला पत्ता किंवा फोटो जर अपडेट करायचा असला तर आधार सेंटरवर जावे लागत होते आणि तिथेही नंबरला उभे राहून एका दिवसात काम होत नव्हतं आणि असेही मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत होत्या.

 

आधार कार्ड वरील पत्ता आणि फोटो अपडेट करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Adhaar Card Update Adress Online मित्रांनो आधार कार्ड हा एक असा डॉक्युमेंट आहे जो की त्याशिवाय आपलं कुठलेही काम होत नाही त्यामुळे आधार कार्ड वरील पत्ता आणि फोटो आपल्याला जर काही प्रॉब्लेम असेल तर तात्काळ बदलावा लागतो आणि तो जर बदलायचा असल्यास आपल्याला आधार सेंटरवर त्वरित जावे लागते. आणि मित्रांनो आधार सेंटर जर गर्दी असेल तर आपल्याला एक किंवा दोन किंवा आठ दहा दिवस देखील या सर्व प्रोसेस साठी लागतात पण आपलं काही काम गुतलेला असेल या वाचून तर मात्र आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात अडचण येते किंवा काहीतरी नुकसान आपल्याला सहन करावी लागत. पण मित्रांनो आता आधार कार्ड वरील फोटो आणि पत्ता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने एकदम सहज मोबाईलवर अपडेट करू शकता अशी एक फॅसिलिटी आधार कार्ड च्या ऑफिशियल साइटवर आणलेली आहे आणि त्यावर तुम्ही एकदम पाच मिनिटांमध्ये आधार कार्ड वरील फोटो किंवा पत्ता अपडेट करू शकणार आहात.

 

 

हे पण वाचा, आता घरबसल्या बनवा ड्रायव्हिंग लायसन कुठेही जाण्याची गरज नाही.

 

 

How To Update Adhaar Card Adress Online मित्रांनो आधार कार्ड वरील पत्ता आणि फोटो बदलणे खूप सोपे आहे कारण की आधार कार्ड वरील अगोदर पत्ता आणि माहिती विशेष अपडेट करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात अडथळे येत होते पण या संदर्भात आदरणीयमक संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया ने एक अधिसूचना काढली आहे आणि ती अशी की आपण कुठेही आता ऑनलाईन पद्धतीने आधार कार्ड वरील पत्ता आणि फोटो एकदम सहज पद्धतीने बदलू शकणार आहात. मित्रांनो बरेच वेळा आधार कार्ड वरील माहिती अपडेट करण्यासाठी आपल्याकडे कागदपत्रे उपलब्ध नसतात तसेच आधार कार्ड वरील पत्ता बदलणे हे आपल्याला शक्य होत नाही पण आता कुटुंबप्रमुखाच्या सहमतीने कुटुंबातील व्यक्तीचा आधार कार्ड वरील पत्ता किंवा फोटो आपल्याला एकदम सहजपणे बदलता येणार आहे. मित्रांनो खाली काय फिक्स तुम्हाला दिलेले आहेत त्या पद्धतीने तुम्ही आधार कार्ड वरील पत्ता एकदम सहज पद्धतीने बदलू शकणार आहात.

 

कशा पद्धतीने अपडेट करता येईल आधार कार्ड ?

मित्रांनो सर्वात अगोदर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत संकेतस्थळ वर तुम्ही माय आधार पोर्टलवर लॉगिन करा.

त्यानंतर जो तुमचा कुटुंब प्रमुख असेल त्यांच्या आधार नंबर त्या जागी प्रविष्ट करा आणि सबमिट करून घ्या.

त्यानंतर कुटुंब प्रमुख सोबत तुमचे असलेले जे नाते आहे जसे की आई वडील कोणीही असो ते दर्शवणारे एक कागदपत्र तुम्हाला सादर करायचे आहे. आणि त्यानंतर अगदी सहज माझे सोप्या पद्धतीने तुम्हाला फोटो आणि पत्ता अपडेट करण्याचे ऑप्शन येणार आहे. तर मित्रांनो माय आधार पोर्टलवर पत्ता आणि फोटो अपडेट करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

आधार कार्ड वरील पत्ता आणि फोटो अपडेट करण्यासाठी इथे क्लिक करा.