How To Check Name In List Of PMAJAY Health Insurance 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या सर्वच मित्रांना एक मोठी अपडेट देणार आहोत आणि ती म्हणजे आयुष्यमान भारत योजनेची गावानुसार नवीन यादी जाहीर झालेली असून या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला पाच लाखांपर्यंत विमा कवच तसेच विविध प्रकारच्या आजाराचं विमा कवर सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो आयुष्यमान भारत योजना ही भारत सरकारने गोरगरीब जनतेसाठी गेलेली योजना असून यामध्ये आपल्या सर्व गोरगरीब लोकांचे नाव आहेत आणि या ही गाव आणि ही यादी जाहीर झालेली आहे. या यादीमध्ये तुमचं नाव असल्यास तुम्हाला एक कार्ड मिळणार आहे आणि या कार्डद्वारे तुम्हाला पाच लाखापर्यंत आयुष्यमान भारतच्या अंतर्गत जे हॉस्पिटल्स आहेत म्हणजे जे दवाखाने त्यांनी निवडलेले आहेत त्या दवाखान्यामध्ये पाच लाखांपर्यंत तुम्हाला मोफत उपचार मिळणार आहेत.
आयुष्यमान भारत योजना लाभार्थी यादीत तुमचे नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
Ayushman Bharat yojana online List मित्रांनो आपला हेल्थ इन्शुरन्स जो आहे तो खूपच महत्त्वाचा आहे आणि जवळपास आपल्या भारतामध्ये कोरोनाच्या लाटेच्या वेळी खरं महत्त्व हेल्थ इन्शुरन्स काय असतं हे त्या वेळेस सर्व लोकांना कळालेला आहे. आणि याच गोष्टीला अनुसरून भारत सरकारने मोठे पाऊल उचलला आहे ते म्हणजे आयुष्य भारत योजना ही भारतामध्ये सुरू करण्यात आली आहे. आणि या योजनेमध्ये कोण कोण पात्र आहेत तसेच जे पात्र व्यक्ती आहेत आणि ज्यांचे योजनेच्या यादीमध्ये नाव मिळणार आहे त्यांच्यासाठी एक खूप मोठी बातमी ही असून तुम्हाला जर या यादीमध्ये तुमचं नाव पाहायचं असेल तर सर्वात शेवटी लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुमचं नाव या यादीमध्ये पाहू शकता. मित्रांना आयुष्यमान योजना चे पूर्ण नाव प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हे आहे आणि याला आयुष्यमान भारत योजना असे सुद्धा सर्व नागरिक म्हणत असतात. तसेच प्रधानमंत्री यांच्या पीपल सेल्स स्कीम किंवा आयुष्यमान भारत असे देखील राष्ट्रीय संरक्षण योजना सुद्धा संबोधले जाते आणि यामध्ये देशातील कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी हे आरोग्य विमा कवच म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स हे सरकार मार्फत त्यांना फ्री देण्यात येत आहे.
हे पण वाचा, महाराष्ट्र शासनाकडून 3HP, 5HP, आणि 7.5HP सौर कृषी पंपच्या नवीन किमती जाहीर.
Ayushman Bharat Health Insurance साधारणपणे देशातील 50 टक्के लाभार्थी या आयुष्यमान भारत योजनेच्या नागरिक हे गोरगरीब नागरिक आहेत आणि त्यांच्यासाठी ही विनामूल्य सेवा सरकारने सुरू केली असून यामध्ये खूप सारे आजारांचे एक विमा कवच तुम्हाला मिळणार आहे आणि या त्यांचे दवाखाने निवडलेले आहेत त्या दवाखान्यांमध्ये तुम्हाला हा त्यापैकी कोणता आजार जर झाला तर एकदम फ्री मध्ये एक कार्ड तुमच्याकडे असेल तर उपचार होणार आहेत. आणि तसेच विनामूल्य सेवा सर्व जनतेला ही सध्या मिळत आहे आणि याची यादी गावानुसार आलेली आहे तसेच तुम्हाला सुद्धा या यादीमध्ये तुमचे नाव पहायचे असल्यास आम्ही या पोस्टच्या अंतर्गत तुम्हाला आयुष्यमान भारत योजनेची तुमच्या गावातील यादी आज दाखवणार आहोत. तर मित्रांनो आयुष्यमान भारत योजनेमध्ये तुमचं नाव कसं पाहायचं आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन नाव तुमचं दिसणार आहे ? तर त्याची पूर्ण प्रोसेस आम्ही खाली दिलेले आहे त्या प्रोसेस ला पाहून स्टेप बाय स्टेप तुम्ही या यादीमध्ये ऑनलाइन पद्धतीने नाव पाहू शकता.
कशा पद्धतीने यादीमध्ये ऑनलाईन नाव पाहायचे ?
मित्रांनो अधिकृत संकेतस्थळ वर गेल्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागणार आहे.
मग मोबाईलवर जो ओटीपी येणार आहे तो व्हेरिफिकेशन साठी असल्यामुळे ओटीपी तुम्हाला तिथे टाकावा लागणार आहे.
तुम्ही बरोबर ओटीपी टाकला की एक पुढील प्रश्न ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे तसेच तुमचा जिल्हा आणि तिथून पुढे तुमचा तालुका निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाचे नाव दिसणार आहे.
मित्रांनो तुम्ही तुमच्या गावाचे नाव वर सिलेक्ट केल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाची आयुष्यमान भारत योजना कार्ड यादी दिसणार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन नाव पाहू शकता. तर मित्रांनो ही यादी पाहायची असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही यादी पाहू शकता.
आयुष्यमान भारत योजना लाभार्थी यादीत तुमचे नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा.