Mahagenco Bharti 2023 महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये नवीन रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, आजच करा ऑनलाईन अर्ज.

Maharashtra State Power Generation Company Limited नमस्कार मित्रांनो आज आपण आपले या पोस्टमध्ये महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये निघालेली रिक्त पद भरती आहे त्या पद भरती बद्दल आपल्या सर्व मित्रांना सांगणार आहोत. मित्रांनो तसे तर आपण आपले या न्यूज पोर्टलवर विविध प्रकारच्या शेती विषयक माहिती तसेच नवनवीन नोकरीच्या जाहिराती आणि इतरही काही अपडेट जे आपल्या मित्रांना सांगत असतो. आपले बरेचसे मित्र जे आहेत ते स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत आणि त्यांना अशा प्रकारच्या जाहिराती माहिती होणे खूपच महत्त्वाचे आहे कारण की त्यांनाही खूप इच्छा असते की सरकारी नोकरी किंवा कुठेही चांगल्या प्रकारचा जॉब असावा अशा पद्धतीचे आपले मित्र अभ्यास करत आहेत आणि त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी चालून आलेली आहे. तर मित्रांनो या भरतीचा पूर्ण तपशील तुम्हाला पाहायचा असल्यास खाली जी आधी सूचनेची लिंक दिलेली आहे म्हणजेच अधिकृत जाहिरातीची लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता.

 

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी भरती जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Apply Online for 34 Junior Officer (Security) Posts Recruitment 2023 मित्रांनो सविस्तर जाहिरात अशी की महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीची आहे या कंपनीमध्ये काही रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया ही प्रसिद्ध करण्यात आलेली असून यामध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेली जी लिंक आहे त्या लिंक वर क्लिक करून थेट अर्ज करावा असे आवाहन करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो यामध्ये तुम्हाला अर्ज करायचा असल्यास अगोदर वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी आणि मगच या भरतीमध्ये तुम्ही अर्ज करायचा आहे जेणेकरून तुम्हाला आधी सूचनेमध्ये पदानुसार पात्रता तसेच अधिकृत भरती विषयीची माहिती आहे ती तुम्हाला थेट या अधिकृत जाहिरात मध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात आवश्यक पाहून घ्यावी. आणि तसेच तुम्हाला अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही थेट अर्ज करू शकता.

 

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

नोकरीचे ठिकाण कोणते आहे ? :- संपूर्ण महाराष्ट्र

एकुण जागा :- पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी.

वयोमर्यादा काय आहे ? :- दि 17 फेब्रुवारी 2022 रोजी 38 वर्षांपर्यंत (मागासवर्गीय 05 वर्षे वयामध्ये सुट आहे)

फी किती आहे ? :- खुला प्रवर्ग साठी: ₹500+GST, राखीव प्रवर्ग साठी ₹300+GST

अर्ज कसा करावा ? :- ऑनलाईन पद्धतीने वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 17 फेब्रुवारी 2022