Maharashtra Ferfar Update शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी.!! सातबारा उताऱ्यात सरकारने केले ११ नवीन बदल.

Maharashtra Land Records New 11 Changes नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये सरकारने चे सातबारा उताऱ्यामध्ये अकरा नवीन बदल केलेले आहेत हे नवीन बदल काय आहेत ? आणि या नवीन बदलानुसार काय अपडेट आता असणार आहे ? तसेच शेतकरी बांधवांना आता काय करावे लागणार आहे ? आणि कशा पद्धतीत सातबारा उतारा काढावा लागणार आहे ? ही सर्व माहिती आणि हे सर्व प्रश्नांचे उत्तर आज आम्ही आपल्या पोस्टमध्ये आपल्या शेतकरी बांधवांना देणार आहोत जे की आपले शेतकरी बांधवांना माहिती होणे आणि अशा प्रकारचे अपडेट देणे आमचे काम आहे. मित्रांनो आपण आपल्या या न्यूज पोर्टल द्वारे आपल्या सर्व शेतकरी बांधवांना शेतीविषयक योजनांची माहिती अगदी योग्य वेळेवर देत असतो आणि तसेच आपल्या विद्यार्थी मित्रांना नोकरी विषयक जाहिराती या सुद्धा अगदी तारीख संपण्याच्या अगोदर दाखवत असतो आणि यामुळे आपल्या सर्व मित्रांचा फायदा हा होतो आणि आमच्या न्यूज पोर्टलचा हाच येतो आहे की आपले मराठी बांधवांचा योग्य वेळेवर योग्य त्यांना सुवर्णसंधी मिळाली पाहिजे मग ते शेतकरी असो किंवा आपले विद्यार्थी मित्र असो या सर्वांना योग्य माहिती पुरवणी आमच्या न्यूज पोर्टलचे कामच आहे.

 

 

सातबारा उताऱ्यात सरकारने केलेले ११ नवीन बदल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Maharashtra Land Record New Update तर शेतकरी बांधवांनो सातबारा उतारा मध्ये शासन जे बदल करत असते हे बदल महत्त्वपूर्ण असून याद्वारे जे शेतकरी बांधवांचे भांडण तंटेची सुरू आहेत यामध्ये काहीतरी कुठेतरी बंद होण्याचा प्रवास म्हणजेच प्रयत्न चालू असतात. आणि त्यामुळेच मित्रांनो सरकारमार्फत असे नवीन प्रकारचे बदल करण्यात येत आहेत आणि आज कालच आपण पोस्ट केली होती की शासनाने महाराष्ट्र मधील जमीन खरेदी विक्रीच्या नियमामध्ये तीन महत्त्वपूर्ण बदल केले होते आणि हे महत्त्वपूर्ण बदल जाणून घेणे आपले कामच होते तर मित्रांनो आणि हे तीन महत्त्वपूर्ण बदल जे झालेले आहेत हे सुद्धा आपले शेतकरी बांधवांना सांगितलेले आहेत तरीसुद्धा खाली त्या पोस्टची आम्ही लिंक देत आहोत कारण की अशी अधिकृत माहिती आपल्या शेतकरी बांधवांना असणे खूपच महत्त्वाचे आहे जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होणार आहे तसेच जमिनी विषयी काय काय अपडेट आहेत या सर्व अपडेट आम्ही आपल्या न्यूज पोर्टल अंतर्गत आपले शेतकरी बांधवांना दररोज देत असतो जसे की शंभर रुपयांच्या फक्त एका बॉण्डवर तुमची वडीलोपार्जित जमीन आहे ती नावावर होणार आहे तसेच हस्तांतरित होणार आहे आणि शंभर रुपयाचे एका बॉण्डवर वाटणी पत्रक सुद्धा होणार आहे अशा प्रकारच्या विविध माहिती जे आहेत आणि आपल्या न्यूज पोर्टल वर आपल्या शेतकरी बांधवांना देत आहोत.

 

 

हे पण वाचा, हे माहिती आहे का? महाराष्ट्रामध्ये जमीन खरेदी विक्रीच्या नियमात 3 मोठे बदल.

 

 

 

मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागांना सातबारा उताऱ्यामध्ये नवीन आकरा बदल केलेल्या सून जवळपास 50 वर्षानंतर सातबारा उताऱ्यामध्ये आता प्रथमच बदल करण्यात आलेला आहे. आणि आता नवीन स्वरूपातला सातबारा उतारा महसूल दिनांक पासून सामान्य जनतेला म्हणजेच गोरगरीब शेतकरी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सातबारा उतारा मधील गाव नमुना सात मध्ये कोणत्या व्यक्तीच्या नावावर किती जमीन आहे तसेच याचा उल्लेख केलेला असतो यालाच अधिकार अभिलेख असं या भाषेत म्हटलं जात आहे. आणि गाव नमुना बारामती या जमिनीवरच्या किती क्षेत्रावर कोणत्या पिकाची लागवड केलेली आहे याची माहिती दिली असती यालाच पिकांची नोंदवही असं आपल्या या भाषेत म्हटलं जात आहे. शेतकरी बांधवांनो सातबारा उतारा मधील या बदलांविषयी फेरफार प्रकल्प चे राज्यसभा नियमित रामदास जगताप यांनी अशी माहिती दिलेली होती की परिपूर्ण सातबारा जनतेला उपलब्ध करून देण्याचा हा उद्देश आहे आणि राज्यातील सगळ्या जिल्ह्यात एक समानता आणण्यासाठी सातबारा हे प्रमुख बदल करण्याचे महत्त्वाचे होत. तर मित्रांनो हे कोणते बदल 11 करण्यात आलेले आहेत ते पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे त्यामुळे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पुढील माहिती तुम्ही पाहू शकता.

 

 

सातबारा उताऱ्यात सरकारने केलेले ११ नवीन बदल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.