Talathi Exam Documents सर्वात मोठी बातमी.!! तलाठी पदांच्या तब्बल 4122 जागांसाठी रजिस्ट्रेशनला ही लागतील आवश्यक कागदपत्रे.

Talathi Recruitment Syllabus 2023 नमस्कार मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये तलाठी पदांच्या जागांसाठी तब्बल चार हजार एकशे बावीस जागांसाठी सध्या भरती प्रक्रिया लवकरच होणार असून यासाठी रजिस्ट्रेशन सुद्धा लवकर सुरू होणार आहे. पण मित्रांनो यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे जवळ ठेवावी लागणार आहेत ? याची पूर्ण यादी आणि याची पूर्ण लिस्ट जी आहे ती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आणि ही कागदपत्रांमध्ये नवीन बदल झालेले असून तुम्हाला देखील माहिती असायला हवी की रजिस्ट्रेशनच्या अगोदर आपल्यापाशी कोणते कागदपत्रे असावे ? तसेच काय यामध्ये बदल झालेले आहेत ? ही संपूर्ण माहिती आज आपण या पोस्टमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना देणार आहोत. मित्रांनो बऱ्याच वर्षापासून रखडलेली एक तलाठी भरतीची प्रक्रिया जी आहे ती शासनाकडून मंजूर करण्यात आलेली असून तब्बल चार हजार एकशे बावीस रिक्त पदे भरली जाणार आहेत. आणि याचे आदेश राज्य सरकारने काढलेले असून पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोकण, अमरावती, आणि नागपूर या विभागातील सर्व जिल्ह्यातील रिक्त पदे एकाच वेळी भरण्यात येणार आहेत.

 

तलाठी भरतीसाठी ही कागदपत्रे रेडी ठेवा, संपूर्ण यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Maharashtra Talathi bharti Exam Time Table विद्यार्थी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद मध्ये तब्बल 75 हजार पदांसाठी लवकरच मेगा भरती सुरू होणार असेल याबद्दलची जाहिरात सुद्धा आणि मागील पोस्टमध्ये टाकलेली आहे आणि मित्रांनो या भरतीची सुद्धा तयारी तुम्हाला करायची आहे कारण की आपले बरेचसे विद्यार्थी मित्र हे महाराष्ट्र जिल्हा परिषद भरतीची वाट पाहत आहेत आणि त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी आता चालून आलेली आहे. मित्रांनो राज्याच्या विविध सरकारी विभागात परीक्षेपासून गट क सअंवर्गतील रिक्त पदे ही सरळ सेवा पद्धतीने भरण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली आहे. आणि या पदांमध्ये तलाठी शपदे जी रिक्त पदे आहे की वाढण्याची शक्यता असून सध्या चार हजार रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रिया सरकारकडून मान्यता मिळालेली आहे. तुम्हाला तलाठी भरती बद्दल अधिकृत माहिती जर पाहिजे असेल तर अधिकृत जी शासकीय संकेतस्थळाची लिंक आहे ती सुद्धा आम्ही खाली देत आहोत त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही तलाठी भरती बद्दल अधिकृत माहिती त्या अधिकृत संकेतस्थळावरून घेऊ शकता.

 

तलाठी भरती बद्दल अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या इथे क्लिक करा.

 

 

Talathi bharti Important documents List download विद्यार्थी मित्रांनो राज्य सरकारकडून महसूल विभागामध्ये तलाठी पदाच्या भरतीसाठी नियुक्ती केलेल्या समन्वयक जय अधिकारी आहे त्यांच्याकडून रिक्त पदांचा आढावा हा व्यवस्थित पद्धतीने घेण्यात आलेला आहे. आणि या पद्धतीसाठी ऑनलाइन परीक्षा लवकरात लवकर घेण्यात येईल असे आदेश सुद्धा यांच्याकडून यावेळी देण्यात आलेली आहे. या पद्धतीसाठी कार्यक्रम पुढील काही दिवसात सुरू होणार संबंधीसाठी आवश्यक जी लागणार आहे कागदपत्रे त्याची यादी आज आपण दाखवणार आहोत तसेच शासनाचा जो अधिकृत शासन निर्णय म्हणजे जिल्हा निहाय पतसंख्या तुम्हाला पाहिजे असल्यास खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तलाठी भरतीसाठी ज्या जिल्हा निहाय जागा जाहीर झालेले आहेत तसेच तुमच्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत ही सर्व यादी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर मिळणार आहे. मित्रांनो तलाठी भरती परीक्षेबद्दल निवड केली जी कंपनी आहे त्यासोबत पदभरतीचा करार करणे तसेच परीक्षेचे वेळापत्रक आणि परीक्षेचे नियोजन तसेच परीक्षेचा निकाल आणि शिफारस झालेल्या आणि न झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध ही ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. तर मित्रांनो खाली गेलेली वर क्लिक करून तुम्ही तलाठी भरतीसाठी जे आवश्यक कागदपत्रे आहेत ती पाहू शकता.

 

 

तलाठी भरती जिल्हा निहाय रिक्त पदसंख्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा.