Nuksan Bharpai Update नुकसान भरपाई पैसे वाटप प्रक्रियेमध्ये मोठा बदल.!! आता अशा पद्धतीने मिळणार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चे पैसे.

Shetkari ativrusthi nuksan Bharpai update Maharashtra नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये शेतकरी बांधवांसाठी शेतकरी नुकसान भरपाई चे पैसे आहेत शेतकरी बांधवांचे ते आता पहिल्यासारखी पद्धत राहिली नसून आता शासनाकडून याची पद्धत बदलण्यात आलेली आहे आणि मित्रांनो आता नवीन पद्धत कशाप्रकारचे आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला आता अतिवृष्टी नुकसान भरपाई किंवा कुठलेही नुकसान भरपाई चे पैसे कशा पद्धतीने तुम्हाला शासनाकडून मिळणार आहेत ही सर्व माहिती आज आपण या ठिकाणी आपल्या न्यूज पोर्टल अंतर्गत तुम्हाला सांगणार आहोत. मित्रांनो महाराष्ट्र सरकारकडून अतिवृष्टी नुकसान भरपाई तसेच इतर कुठलीही नुकसान भरपाई चे पैसे वाटप प्रक्रिया अगोदर जी होती ती जरा अवघड होती आता जरा सुलभ आणि पारदर्शकपणे करण्यात येणार असून आता शेतकरी बांधवांना जास्त त्रास सहन करायची गरज नाही कारण की आता नुकसान भरपाई वितरण प्रक्रिया ही पूर्णपणे बदललेली आहे. तसेच याबद्दल अधिकृत शासन निर्णय देखील आलेला असून तुम्हाला हा शासन निर्णय पहायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नवीन जी शेतकऱ्यांचा नुकसान भरपाईची पद्धत आहे ती जाणून घ्या.

 

 

आता अशा पद्धतीने मिळणार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चे पैसे, पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Shetkari nuksan bharpai Old Process शेतकरी बांधवांना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये नैसर्गिक संकट यामध्ये पूर परिस्थिती किंवा नैसर्गिक आपत्ती असेल आपल्याला म्हणता येईल अशी कोणत्याही प्रकारच्या घटनेमुळे शेतकरी बांधवांच्या पिकांचे मोठे प्रमाणात नुकसानी होते तसेच त्या शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसतो पण मित्रांनो शेतकरी यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शासनाकडून त्यांना नुकसान भरपाई म्हणून मदत ही वितरित करण्यात येत असते पण हे मदत अगोदर काही वेगळ्या पद्धतीत होती आता काही सुलभ पद्धतीने म्हणजेच चांगल्या पद्धतीने आपल्याला पैसे शासनाकडून मिळणार आहेत. शेतकरी मित्रांचे कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे तसेच त्यांच्या शेती पिकाचे नुकसान झालेले असल्यास अगोदर आपल्याला त्या पिकाचे पंचनामे करावे लागत होते आणि त्यानंतर तलाठी अधिकारी यांच्या अंतर्गत जे नुकसान झालेल्या शेतकरी आहे यांच्या याद्या तयार करून त्यांचे वैयक्तिक माहिती घेऊन या वैयक्तिक माहिती आधार कार्ड नंबर तसेच लाभार्थी शेतकरी जो आहे त्यांचे बँकेचे खाते झेरॉक्स आणि इतर कागदपत्रे जमा केल्यानंतर तलाठी यांच्याकडून याची एक यादी तयार केलेली जात होती आणि यानंतर हा सर्व पुरावा थोडक्यात हा अर्ज तहसीलदार यांना सादर करण्यात येत होता आणि मग नंतर विभागीय आयुक्त यांच्या अंतर्गत शासनाकडे अनुदानाची मागणी करण्यात येत होती अशी अगोदर प्रक्रिया होती.

 

 

हे पण वाचा, शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी.!! सातबारा उताऱ्यात सरकारने केले ११ नवीन बदल.

 

 

 

Nuksan Bharpai 2023 पण मित्रांनो आता नवीन प्रक्रिया सुरू झाली आहे आणि या पहिल्या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे मिळण्यास खूपच मोठ्या प्रमाणात वेळ लागत होता आणि हे नुकसान भरपाईची मदत आहे ती मंजूर झाल्यानंतर चार ते पाच महिन्यानंतर शेतकरी बांधवांच्या खात्यावर मिळत होती किंवा याची चेक द्वारे पैसे वाटप होत होते म्हणजे ही खूपच प्रक्रिया अवघड होती. आणि तसेच या प्रक्रियेमध्ये खूप शेतकरी बांधवांचे आहेत त्यांच्या खात्याचा तपशील किंवा अकाउंट डिटेल्स आपल्याला म्हणता येईल यामध्ये काही चूक झाली तर त्या शेतकऱ्याला याची नुकसान भरपाईचे पैसे आहेत ते मिळतच नव्हती पण आता नवीन जो नियम आलेला आहे ती रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे तसा शासन निर्णय देखील निघालेला आहे. मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत अतिवृष्टी नुकसान भरपाई करणे वाटपच्या प्रक्रियेमध्ये मोठा बदल हा करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो आपले शेतकरी बांधवांना याबद्दल माहिती असल्यास पाहिजे कारण की त्यांना अशा प्रकारचे जे शासन निर्णय निघत असतात याबद्दल अपडेट असणे गरजेचे आहे तर मित्रांनो आता कशा पद्धतीने नुकसान भरपाई चे पैसे वाटप होणार आहेत आणि काय असेल नवीन पद्धत हे पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे.

 

 

आता अशा पद्धतीने मिळणार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चे पैसे, पाहण्यासाठी इथे क्लिक करा.