Maharashtra ZP Bharti राज्यात तब्बल 75 हजार पदांच्या भरतीसाठी नवीन शासन निर्णय प्रसिद्ध, पहा पूर्ण वेळापत्रक.

Maharashtra Mega Bharti notification 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपले या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांना एक नवीन आणि मोठे अपडेट देणार आहोत जी की अत्यंत गरजेचे असून महाराष्ट्र राज्यातील तब्बल 75000 पदांसाठी एक शासन निर्णय निघालेला असूनही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासकीय यंत्रणा पूर्णपणे कामाला लागलेली आहे. आणि 75 हजार पदे भरण्यासंदर्भातील एक नवीन अधिकृत शासन निर्णय 17 जानेवारी 2023 या दिवशी प्रकाशित झालेला असून यासंदर्भातील पूर्ण माहिती आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत शासन निर्णय वाचून जाणून घेऊ शकता. खाली अधिकृत लिंक जी दिलेली आहे त्यामध्ये अधिसूचना आहे म्हणजेच अधिकृत शासन निर्णय आहे या भरती संबंधित तो त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही पहा.

 

 

महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

 

Maharashtra Zilla Parishad Bharti महाराष्ट्र राज्यातील पंचायतराज नोकर भरती प्रक्रिया ही 15 ऑगस्ट पूर्ण करण्यासाठी शासन आणि प्रशासकीय यंत्रणा ही कामाला लागलेली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये टीसीएस आणि आयबीएस कंपनीचे सेंटर नाहीत त्या ठिकाणी पॉलीटेक्निक किंवा इंजिनिअर कॉलेजची परीक्षा केंद्र करण्यासाठी मदत घेतली जाणार आहे. परीक्षा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली लवकरच समिती स्थापन केली जाणार आहे आणि यामुळे मिळालेल्या मदतीमध्ये मेगा भरती पूर्ण होणार आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यामध्ये 75 हजार नोकर भरती करण्यात येणार आहे. आणि याच नोकर भरतीमध्ये परीक्षा अडथळे निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत हे अडथळे सर्व दूर करण्यासाठी एकदम पारदर्शकपणे नोकर भरती राबवण्यासाठी राज्य सरकार आणि मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केलेली आहे. ऑनलाइन पद्धतीने पहिल्यांदाच इतकी मोठी स्वरूपामध्ये होणार होत असलेली भारतीय संबंधित कंपन्यांकडे सेंटर कमी पडत असल्यामुळे नोकर भरती कशा पद्धतीने राबवायची यावर एक मंत्रिमंडळ बैठक सुद्धा झालेली आहे. आणि नंतर यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी एक मोठी समिती स्थापन करण्यात आली आहे.

 

 

हे पण वाचा,सर्व महिलांना आता मिळणार आहे मोफत शिलाई मशीन, इथे करा ऑनलाईन अर्ज.

 

 

 

आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्वरूपात म्हणजेच 75 हजार जागांसाठी नोकर भरती होणार आहे. आणि यामुळे मागच्या काही परीक्षांमध्ये अडथळा म्हणजेच घोटाळा झालेला लक्षात घेता ही परीक्षा व्यवस्थितपणे आणि पारदर्शकपणे सुरळीत पाड पाडण्यासाठी संबंधित कंपनी आणि राज्य सरकार हे सर्व अडथळे दूर करून ही सर्व पदभरती व्यवस्थितपणे राबवणार आहे. या सर्व भरती प्रक्रियेसाठी परीक्षा घेण्यासाठी जीआरटीएस संस्थेची निवड करण्यात आली आहे त्या कंपन्यांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असून याची पूर्ण चौकशी तसेच याचा पूर्ण आढावा घेऊन नंतर निर्णय घेण्यात येणार आहे. आणि याचाच वेळ विचार करण्यात आला असल्याची माहिती सर्व अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पद भरती संदर्भातील तुम्हाला शासन निर्णय पहायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत शासन निर्णय पाहून घ्या.

 

 

महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.