MCGM Bharti 2023 बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये फक्त मुलाखती द्वारे मोठी नोकर भरती सुरू, आजच करा अर्ज.

Brihan Mumbai Mahanagarpalika (MCGM) Recruitment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांना बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये जी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या जाहिराती बद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत की आपल्या विद्यार्थी मित्र प्रतीक्षेत असतात अशा विद्यार्थ्यांना आज आपण जाहिरात दाखवणार आहोत जेणेकरून त्यांचा फायदा हा होईल आणि योग्य वेळेवर योग्य नोकरीची जाहिरात त्यांना या आपल्या न्यूज पोर्टल द्वारे मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो लक्षपूर्वक पूर्ण तपशील वाचून घ्या. मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवण्याचा पत्ता खाली दिलेला आहे त्या पत्त्यावर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवू शकता.

 

मुंबई महानगरपालिका भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

Municipal Corporation of Greater Mumbai bharti तर मित्रांनो सांगितल्याप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये नवीन भरती निघालेली असून या भरतीचे रिक्त पदाचे नाव सहाय्यक परिचारिका हे पद रिक्त आहे आणि या रिक्त पदाची संख्या भरून काढण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावेत. आणि मित्रांनो या पदासाठी तुम्हाला पगार हा 25 हजारापासून ते 81 हजारापर्यंत पगार या पदासाठी तुम्हाला मिळणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला अर्ज करण्या अगोदर वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑफलाइन पद्धतीने अगोदर जाहिरात पाहून तुम्हाला अर्ज करायचा आहे जाहिरातीमध्ये सर्व पदांचा तपशील तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे अगोदर अधिकृत जाहिरात अवश्य पाहून घ्या.

 

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुंबई पब्लिक स्कूल, जगन्नाथ भातणकर मार्ग, शिरोडकर मंडई जवळ, परळ, मुंबई – ४०००१२

 

हे पण वाचा, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये रिक्त पदांसाठी फक्त मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया सुरू.