MCGM Mumbai Jobs Apply 10 वी पास आहात तर मग मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्हाला मिळेल नोकरी, आजच करा अर्ज.

Municipal Corporation Of Greater Mumbai Recruitment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये दहावी उत्तीर्ण उमेदवार असणाऱ्या आपले विद्यार्थी मित्र जे आहेत त्यांच्यासाठी सुवर्णसंधी घेऊन आला होता आणि ती म्हणजे मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन रिक्त पद भरती सुरू असून यासाठी तुम्ही फक्त दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे. मित्रांनो तसे तर आपण आपल्या या न्यूज पोर्टलवर विविध विषयावर चर्चा करत आहोत ते म्हणजे शेती विषयक माहिती आणि नोकरी विषयक जाहिराती अशा विविध प्रकारच्या योजना आणि विविध प्रकारचे विषयावर आपण आपले न्यूज पोर्टलवर चर्चा करत असतो. तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये सतत कुठल्या ना कुठल्या रिक्त पद भरती जाहीर होत असते त्यापैकीच आता हे रिक्त पद भरती जाहीर झाले असून यासाठी तुम्हाला अर्ज करायचा असल्यास सर्वात शेवटी लिंक दिलेली आहे.

 

 

मुंबई महानगरपालिका भरती अधिसूचना पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Mumbai mahanagar palika bharti 2023 मित्रांनो दहावी पास आहात तर मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी करण्याची तुमची सुद्धा इच्छा असेल तर मित्रांनो सध्या रिक्त पदांसाठी ही भरती निघालेली असून याबद्दलची अधिसूचना म्हणजेच अधिकृत शासन निर्णय हा निघालेला आहे आणि याची अधिकृत जाहिरात आहे ती वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला पाहायला मिळणार आहे तसेच मुंबई महानगरपालिकेची या भरतीची यादी सूचना ही अधिकृत संकेतस्थळावर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जाहिरातीमधील असणारी जी रिक्त पदे आहेत त्याबद्दलची इतर आणि आवश्यक माहिती तुम्हाला त्याच्यावर मिळणार आहे. मित्रांनो तुम्हाला या भरतीमध्ये अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही पुढील माहिती घेऊ शकता तसेच अर्ज करण्या अगोदर वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात आवश्यक पाहून घ्यावी.

 

 

मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.