MHT-CET Exams 2023 शिक्षण मंडळाकडून सीईटी परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर, “या” दिवशी होतील परीक्षा.

MHT-CET Exams Time Table 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपले या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांना आणि विशेष करून जे सीईटीच्या परीक्षेला जे आपले मित्र बसणार आहेत त्यांच्यासाठी एक मोठी आणि चांगली अपडेट असा आणि आपल्या पोस्टच्या मार्फत त्यांना देत आहोत. मित्रांनो तसे तर आपण आपले या न्यूज पोर्टलवर विशेष चर्चा म्हणजेच शेतीविषयक योजना आणि आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी नोकरी विषयक जाहिराती अशा विविध प्रकारच्या विषयावर चर्चा दररोज करत असतो आणि नवनवीन बिजनेस आयडिया सुद्धा आम्ही आपल्या न्यूज पोर्टल मार्फत आपल्या विद्यार्थी मित्रांना सुचवत असतो जेणेकरून त्यांचा सध्या स्पर्धेच्या युगामध्ये काहीतरी फायदा व्हावा आणि त्यांनाही नवनवीन आयडिया बिजनेस आयडिया या माहिती व्हाव्यात तसेच नवनवीन नोकरीच्या तसेच शैक्षणिक माहिती सुद्धा आम्ही आणि पोर्टलच्या माध्यमाने त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो.

 

हे पण वाचा, तुमच्या आधार नंबर वर किती सिम कार्ड सुरू आहेत ? ते पहा अगदी पाच मिनिटात.

 

 

मित्रांनो महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश कक्षा तर्फे सीईटी परीक्षेच्या सध्या वेळापत्रक म्हणजेच तारखा जाहीर करण्यात आलेला असून जे कोणी आपले मित्र या सीईटीच्या परीक्षेला बसणार आहेत त्यांनी सर्वात शेवटी दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या मोबाईलवर सीईटी परीक्षेचे नवीन जाहीर झालेले वेळापत्रक डाऊनलोड करून घ्यावी. मित्रांनो अभियांत्रिकी, कृषी, बी फार्मसी, आशा अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेमध्ये पीसीएम ग्रुप मधील परीक्षा आणि पीसीबी ग्रुप साठी होणाऱ्या या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झालेले असून हे संपूर्ण वेळापत्रक तुम्हाला पाहिजे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ओनलाईन पद्धतीने ते तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करू शकता. Mht- cet exam 2023 time table

 

मित्रांनो राज्यसेने सीईटीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केल्यामुळे उमेदवारांना नोंदणी लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. आणि तसेच महाराष्ट्र मधील नोंदणी लवकर सुरू होऊन विविध सहभागी महाविद्यालयांमध्ये बीई आणि बीटेक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे आणि इतर उमेदवारांना सीईटी परीक्षेत इयत्ता अकरावी आणि बारावी अभ्यासक्रमातील प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक असणार आहेत. तर मित्रांनो सीईटी परीक्षेचे नवीन वेळापत्रक तुम्हाला पाहायचे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ते नवीन वेळापत्रक पाहू शकता तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

MHT-CET परीक्षेचे नवीन वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.