UIDAI तुमच्या नावावर सिम कार्ड किती सुरू आहेत.? ते चेक करा अगदी 5 मिनिटात तुमच्या मोबाईलवर.

How to check how many SIM on my number नमस्कार मित्रांनो आज आपल्या या पोस्टमध्ये आपण आपल्या नावावर सिम कार्ड किती सुरू आहेत हे आपल्या सर्व मित्रांना सांगणार आहोत कारण की मित्रांनो आपला जर सिम कार्ड एखादा हरवला असेल किंवा मोबाईल एखादा हरवला असेल तर त्यामधील सिम कार्ड जे असतं ते चालूच असतं आणि त्याचा बेकायदेशीरपणे वापर तर होत नाही ना तर मित्रांनो चला तर मित्रांनो जर आज हेच आपण जाणून घ्यायचा आहे की आपल्या नावावर सिम कार्ड जर चालू असेल तर ते कोण वापरते किंवा ते कार्ड ब्लॉक कसे करायचे हे आज आपल्या पोस्टमध्ये आपण आपल्या सर्व मित्रांना सांगणार आहोत.

 

हे पण वाचा,मोबाईलवर फक्त 2 मिनिटात करता येणार वारस नोंदणी, ७/१२ उताऱ्यावर अशा पद्धतीने लावा नाव.

 

 

 

मित्रांनो सिम कार्ड म्हणजेच आधार कार्डवर चालू होणाऱ्या महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणता येईल कारण की सिम कार्ड वर आपण कुणालाही कॉल करतो तर डायरेक्ट त्यांच्या हिस्टरीतला आपला नंबर जातो आणि नाव सुद्धा जातो. आणि मित्रांनो आधार कार्ड वर आपण आधार कार्ड खरेदी करत असतो बरेचदा आपण आपल्या आधार कार्ड वर किती सिम कार्ड आहेत हे आपल्याला माहिती नसते. आणि यामुळे बरेच वेळा फसवणुकीच्या तक्रारी समोर येत असतात कारण की आपण पेपरमध्ये तर वाचतोच एकाच्या नावावर सिम कार्ड असतं आणि ते हरवलेलं तर त्यांनी ते बंद केलेले नसतं त्यामुळे इतर कोणी चोर म्हणा किंवा कोणीही म्हणा याचा गैरवापर करतात आणि याचं शिक्षा भोगावे लागते दुसऱ्यालाच कारण की सिम कार्ड दुसऱ्याच्या नावावर असते. आणि मित्रांनो आपले आधार कार्ड कॉपी देताना आवश्यक तुम्ही कोण त्याची चौकशी करा की या आधार कार्ड ची कॉपी आपण कुठल्या ठिकाणी द्यायला लागलो आणि या आधार कार्डवर पुढील काही दिवसात गैरवापर तर होणार नाही ना किंवा त्यावर कोणी सिम कार्ड तर खरेदी करून केले नाही हे आपल्याला आज हे पोस्टच्या माध्यमातून जाणून घ्यायचे आहे.

 

अशा पद्धतीने चेक करा तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत ?

मित्रांनो तुमच्या आधार कार्डवर किती सिम कार्ड सुरू आहेत किंवा सिम कार्ड सध्या कोणकोणते नंबर चालू आहेत हे पाहण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला सर्वात शेवटी दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे.

त्यानंतर तुम्हाला त्या संकेतस्थळावर मुख्यपृष्ठावर रिक्वेस्ट ओटीपी नावाचे ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

यानंतर पुढे आपल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी या वेबसाईट मार्फत पाठवला जाईल.

ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर आपल्याला आधार कार्डशी संबंधित सगळ्या फोन नंबर ची लिस्ट दिसणार आहे जी की चालू आहेत किंवा बंद आहेत.

आणि जर कुठला अनोळखी नंबर आपल्याला दिसला तर तो आपण बंद करण्याची विनंती सुद्धा या संकेतस्थळा मार्फत करू शकतो.

 

 

तुमच्या नावावर किती सिम कार्ड सुरू आहेत हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.