Land Record Registration मोबाईलवर फक्त 2 मिनिटात करता येणार वारस नोंदणी, ७/१२ उताऱ्यावर अशा पद्धतीने लावा नाव.

Land Record registration नमस्कार शेतकरी बांधवांनो आपले शेतकरी बांधवांसाठी आज आपले न्यूज पोर्टलवर आम्ही एक मोठी बातमी घेऊन आलोय ती म्हणजे अशी की आता सातबारा उताऱ्यावर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुमच्या वारसाची नोंदणी करता येणार आहे आणि होय तर मित्रांनो ही एक मोठी आजची बातमी ठरणार आहे. कारण की मित्रांनो वारस नोंदणी करायची म्हटल्यास तुम्हाला रजिस्ट्री ऑफिसला अगोदर जावा लागत होते पण मित्रांनो तुम्ही आता ऑनलाईन पद्धतीने देखील तुमच्या सातबारावर वारस नोंदणी करू शकता आणि ही ऑनलाईन प्रोसेस कशा पद्धतीने करता येणार आहे हे या पोस्टच्या माध्यमाने आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो पाहूया सविस्तर माहिती.

 

सातबारा उतात्यावर ऑनलाइन वारस नोंदणी कशी करायची हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

Maharashtra Land Record मित्रांनो वडिलोपार्जित शेत जमीन नावावर करायचे असेल तर आपल्याला तलाठी कार्यालय मध्ये जाण्याची आवश्यकता नाही कारण की आता घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवर सातबारा उतारा वारसाची नोंदणी आपण करू शकणार आहात. महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाअंतर्गत ये हक्क प्राण्यांनी सुरू झालेली असून या हक्क प्रणालीच्या मदतीने शेतकरी जमिनीच्या बाबतीत बरीचशी कामे ऑनलाईन पद्धतीने करू शकतात. या कामांमध्ये विशेष करून सातबारा उताऱ्यावर वारस नोंदणी करणे, सातबारा उतारा दुरुस्ती करणे, सातबारा उतारा वर बोजा चढवणे किंवा कमी करणे, आणि सातबारा उतारा विहीर तलाव किंवा बोरवेलची नोंदणी करणे इत्यादी कामे आपल्यालाही ई हक्क प्रणालीच्या माध्यमाने ऑनलाईन करता येणार आहेत.

 

हे पण वाचा, शेतीचा बांध कोराल तर जाल बाराच्या भावात, कायदा काय सांगतो पहा.

 

 

Bhumi abhikekh Government schemes मित्रांनो या ई हक्क प्रणालीमुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांची वेळेची बचत होणार आहे आणि खर्च देखील मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. मित्रांनो सातबारा उताऱ्यावर वारस नोंदणी कशी करायची हे आज आपण या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि सविस्तर माहिती आज आम्ही तुम्हाला या पोस्टच्या माध्यमातून देणार आहोत.

 

सातबारा उतात्यावर ऑनलाइन वारस नोंदणी कशी करायची हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.