MSSC Bharti महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये विना परीक्षा फक्त मुलाखतीद्वारे डायरेक्ट निवड प्रक्रिया सुरू.

Maharashtra State Security Corporation Bharti 2023 नमस्कार मित्रांनो आज आपल्या न्यूज पोर्टलवर आपण आपल्या सर्वच मित्रांसाठी एक मोठी बातमी घेऊन आले होते जेणेकरून त्यांनाही या जाहिरातीचा लाभ घेता येणार आहे. तर मित्रांनो तसे तर आपण आपल्या या न्यूज पोर्टलवर शैक्षणिक माहिती तसेच नोकरी विषयक जाहिराती आणि शेती विषयक माहिती अशा आपल्या शेतकरी मित्रांसाठी तसेच आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी अशा प्रकारचे बरेचसे माहिती टाकत असतो. पण आज आम्ही तुम्हाला एक जाहिरात दाखवत आहोत ती म्हणजे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये विना परीक्षा फक्त मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया सुरू असून यामध्ये तुम्ही देखील अर्ज करू शकता. आणि मित्रांनो चांगली बातमी म्हणजे अशी की या भरतीमध्ये कुठलीही परीक्षा नसून तुम्हाला फक्त एक ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि अर्ज केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मेसेज आल्यानंतर त्या दिवशी तुम्हाला मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

 

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

MSF Recruitment online apply मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथे रिक्त पदांसाठी भरती प्रसिद्ध करण्यात आलेली असून यासाठी पदानुसार पात्र असलेले इच्छुक उमेदवारांनी सर्वात शेवटी दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक सांगू इच्छितो की ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्या अगोदर तुम्हाला वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून जी जाहिरात आहे ती सविस्तरपणे वाचून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला पदानुसार पात्रता सर्व तपशील तसेच शैक्षणिक पात्रता काय असणारे वयोमर्यादा या पदांसाठी काय असणार आहे हे सर्व माहिती तुम्हाला वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात मध्ये पाहायला मिळणार आहे. MSSC Recruitment online apply

 

 

हे पण वाचा, मोबाईलवर फक्त 2 मिनिटात करता येणार वारस नोंदणी, ७/१२ उताऱ्यावर अशा पद्धतीने लावा नाव.

 

 

 

वयोमर्यादा किती असेल ? – वय मर्यादा 18 ते जास्तीत जास्त 65 वर्षे.

पगार किती आहे ? – 35000 पासून सुरू.

नोकरीचे ठिकाण – तुम्हाला मुंबईमध्ये नोकरी करावी लागणार आहे.

अर्ज कसा करावा ? – भावांनो अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वर करायचा आहे.

 

निवड प्रक्रिया कशी होईल – थेट मुलाखती द्वारे होणार निवड प्रक्रिया खाली दिलेल्या पत्त्यावर.

 

मुलाखतीचा पत्ता हा आहे. – पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई, सेंटर – 1,32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – 400005

 

 

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.