Ancestral Land Record सरकारचा मोठा निर्णय.!! शेतीचा बांध कोराल तर जाल बाराच्या भावात.? कायदा काय सांगतो पहा.!!

Ancestral Land Records नमस्कार शेतकरी बांधवांनी आज आपल्या या पोस्टमध्ये आपण आपले शेतकरी बांधवांसाठी जे त्यांच्या शेतीविषयक निगडीत महत्त्वपूर्ण प्रश्न आहे म्हणजे शेतीच्या बांधावरील जे भांडण होतात यावरील प्रश्नांचा आज आणि तोडगा तुम्हाला सांगणार आहोत. मित्रांनो ही आजची जी पोस्ट आहे खूप महत्त्वाची ठरणार आहे कारण की बरेच शेतकरी कधी ना कधी आपापसात भांडत असतात आणि ते भांडण जास्तीत जास्त बांधावरून होतात किंवा बांध करणे वरून होत असतात आणि या मुद्द्याबद्दल आपण सर्वांनी ऐकलेच असेल किंवा आपले देखील शेतीच्या बांधावरून भांडण होतच राहतात. आणि शेतकऱ्यांची मांडणी ही बांधापासून पुण्यापासून रोखण्यासाठी शासनाने एक नवीन कायदा आलेला असून हा कायदा आपल्या सर्व शेतकरी मित्रांना माहिती व्हावा हीच या पोस्टच्या माध्यमाने आमचा हेतू आहे.

 

हे पण वाचा, आजोबांनी किंवा वडिलांनी विकलेली जमीन मिळणार परत, या कायद्याअंतर्गत.

 

 

Maharashtra Land Records मित्रांनो सध्याची अशी परिस्थिती आहे की बरेचशे शेतकरी बांधव हे त्यांच्या जमिनीच्या लागून असलेला बांध कोरच जातात आणि आजकाल पहिल्यासारखे बांध मोठाले शेतकऱ्यांनी ठेवलेले नसून छोट्याले बांध असल्यामुळे ते झटपट नष्ट होतात त्यामुळे आपापले शेतकरी मित्रांचे भांडण आपापसात लवकरच लागतात. आणि या गोष्टी जास्त उन्हाळ्यामध्ये होत असतात त्यामुळे मित्रांनो याविषयी एक काय कायदा सरकारने काढलेला असेल या कायद्याची माहिती आज आपल्याला घ्यायची आहे. आणि अशा भांडणामुळे शेतकऱ्यांमध्ये वाद होतात आणि वाद विकोपाला जाऊन एकमेकांच्या जीवाला सुद्धा हानी होते अशी परिस्थिती आपण पाहिलेली आहे आणि पेपर मध्ये सुद्धा रोज आपण या बातम्या वाचतच असतो.

 

Land Record आणि मित्रांनो जमिनी संबंधित कोणताही व्यवहार करायचा असल्यास अगोदर आपल्याला जर जमिनीचे असेल किंवा कुणाला हस्तांतरित करायचे असेल तर सर्व शेतकरी आपल्या शेजारी शेतकरी कसा आहे पण तर करत नाही ना असं कसं शेतकरी जर असेल तर याबद्दल एक उपाय आज आम्ही सांगणार आहोत तो म्हणजे सरकारचा जो कायदा निघालेला आहे तो आज आपल्याला या पोस्टच्या माध्यमातून जाणून घ्यायचा आहे. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की कोणी जर आपला बांध कोरत असेल तर त्यावर कायदेशीर कारवाई आपण करू शकतो आणि त्याला या गोष्टीमुळे जेल सुद्धा होऊ शकते. मित्रांनो या कायद्याबद्दल आपल्याकडे शेतकरी मित्रांना माहिती नसल्यामुळे त्यांना पोस्टच्या माध्यमातून माहिती करून द्यायची आहे. मित्रांनो या कायद्याने बद्दल माहिती घ्यायची असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा त्यानंतर पुढील पेज मध्ये तुम्हाला या कायद्याची सविस्तर माहिती मिळणार आहे.

 

शेतीच्या बांधाबद्दल सरकारने घेतलेला मोठा शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.