UIDAI तुमच्या नावावर सिम कार्ड किती सुरू आहेत.? ते चेक करा अगदी 5 मिनिटात तुमच्या मोबाईलवर.

How to check how many SIM on my number नमस्कार मित्रांनो आज आपल्या या पोस्टमध्ये आपण आपल्या नावावर सिम कार्ड किती सुरू आहेत हे आपल्या सर्व मित्रांना सांगणार आहोत कारण की मित्रांनो आपला जर सिम कार्ड एखादा हरवला असेल किंवा मोबाईल एखादा हरवला असेल तर त्यामधील सिम कार्ड जे असतं ते चालूच असतं आणि त्याचा … Read more