AMC Bharti 2023 अहमदनगर महानगरपालिका मध्ये विना परीक्षा थेट मुलाखतीद्वारे रिक्त पदभरती प्रक्रिया सुरू.

Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांना अहमदनगर महानगरपालिकेमधील जी काही रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया निघालेली आहे या भरती विषयी व्यवस्थित आणि तपशील चांगला आणि आपल्या न्यूज पोर्टल द्वारे आपले विद्यार्थी मित्रांना दाखवणार आहोत. तर मित्रांनो आपले विद्यार्थी मित्र हे बरेचसे मित्र स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत आणि ते खास करून आपली जे मित्र आहेत ते महानगरपालिकांमधील जे रिक्त पद भरती प्रक्रिया जाहीर करण्यात येत असते त्यांची वाट पाहून असतात कारण की त्यांना अशा या महानगरपालिकेमध्ये नोकरी करण्याची खूप इच्छा असते. आणि तशीच आज आम्ही अहमदनगर महानगरपालिका मध्ये जी भरती प्रक्रिया जाहिरात निघालेली आहे ती आज तुम्हाला या पोस्टमध्ये दाखवणार आहोत.

 

अहमदनगर महानगरपालिका भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

Ahmednagar Municipal Corporation Recruitment 2023 तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण अहमदनगर महानगरपालिका येथील जे काही पदांचा रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून यामध्ये इच्छुकांनी पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत. तर मित्रांनो तुम्हाला अर्ज करण्या अगोदर अधिकृत जाहिरात अवश्य पाहून घ्यायची आहे जेणेकरून अधिकृत जाहिरातीमध्ये पदांचा सर्व तपशील तसेच पगार आणि पदानुसार शैक्षणिक पात्रता काय आहे ही सर्व माहिती तुम्हाला वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात मध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे अर्ज करण्या अगोदर अधिकृत जाहिरात अवश्य पाहून घ्यावी.

 

हे पण वाचा, बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये मुलाखती द्वारे रिक्त पदभरती प्रक्रिया सुरू.

 

 

नोकरी ठिकाण कोणते आहे ?– अहमदनगर (महाराष्ट्र)

 

अर्ज पद्धती कसा करावा?- ऑफलाईन पद्धतीने जाहिरात मध्ये दिलेल्या पत्यावर

 

अर्ज पाठविण्याचा पत्ता हा आहे – अहमदनगर महानगरपालिका, औरंगाबाद रोड, अहमदनगर कार्यालय, महाराष्ट्र

 

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – मुलाखतीचा पत्ता हा वरील जाहिरात मध्ये दिलेला आहे.