AMC Bharti 2023 अहमदनगर महानगरपालिका मध्ये विना परीक्षा थेट मुलाखतीद्वारे रिक्त पदभरती प्रक्रिया सुरू.

Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांना अहमदनगर महानगरपालिकेमधील जी काही रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया निघालेली आहे या भरती विषयी व्यवस्थित आणि तपशील चांगला आणि आपल्या न्यूज पोर्टल द्वारे आपले विद्यार्थी मित्रांना दाखवणार आहोत. तर मित्रांनो आपले विद्यार्थी मित्र हे बरेचसे मित्र स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत आणि ते … Read more