MMRCL MUMBAI BHARTI महा-मेट्रो मुंबई मध्ये रिक्त पदांसाठी नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध, आजच करा ऑनलाईन अर्ज.

MMRCL Bharti 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या न्यूज पोर्टल अंतर्गत महामित्र मुंबई येथे वेगवेगळ्या प्रकारच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली असून याची शेवटची तारीख ही जवळच आहे आणि यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. मित्रांनो ही भरतीची जाहिरात महामित्र मुंबई यांच्या अधिकृत वेबसाईटवर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली असून खाली दिलेल्या लिंक वर तुम्हाला अधिसूचना या भरतीची पायाला मिळणारच आहे त्यामुळे तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून या भरतीच्या अधिसूचना पाहून घ्यावी. मित्रांनो आपली बरेचसे मित्र या मुंबई महा मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन अंतर्गत जी भरती निघत असते या भरतीची बऱ्याच दिवसापासून वाट पाहत आहेत आणि अशाच आपल्या विद्यार्थी मित्रांना अशा प्रकारच्या नोकरीच्या जाहिराती आम्ही आपले या न्यूज पोर्टल द्वारे त्यांना दाखवण्याचे काम हे नियमित आणि अगदी चोखपणे पार पाडत आहोत. तर मित्रांनो तुम्हाला खाली या भरतीच्या अधिकृत जाहिरात म्हणजेच अधिसूच नाही दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही या भरतीच्या अधिसूचना पाहून घ्यावी. Maharashtra Metro Rail Corporation Limited Mumbai

 

 

महा-मेट्रो मुंबई भरती प्रक्रिया अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

MMRCL Mumbai Bharti Online Apply Here मित्रांनो मुंबई महा मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या अंतर्गत महाव्यवस्थापक, उपमा व्यवस्थापक, साहित्य व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, टेलिकॉम कार्यकारी, अधिकारी उपनगराधिकारी, रचनाकार अभियंता, सिग्नल आणि टेलिकॉन अभियंता, साहित्य व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता, रोलिंग स्टॉक अभियंता, संचालक, उपसंचालक, या विविध प्रकारच्या आणि इतरही खूप मोठ्या प्रमाणात रिक्त पदे निघालेले आहेत असताना तुम्हाला यामध्ये ऑनलाईन अर्ज करायचा आहे. आणि अमित भरतीमध्ये तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्या अगोदर तुम्ही वरती जी अधिकृत जाहिरात दिलेली आहे म्हणजे भरतीची यादी सूचना दिलेली आहे ती अवश्य पाहून घ्यावी जेणेकरून तुम्हाला सर्व भरतीची अधिकृत माहिती त्या आधी सूचनेमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन तुम्ही अर्ज करू शकता.

 

 

 

महा-मेट्रो मुंबई भरती मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.