Free Flour Mill Scheme For Women नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये मोफत पिठाची गिरणी बद्दल आपल्या महिला मंडळाला सांगणार आहोत जे की शासनाची खूप मोठी योजना असणार आहे. शासनाने यासाठी योजना काढली आहे की यावरून गोरगरीब महिलांचे सबलीकरण होऊन त्यांचा आर्थिक पाठबळ हे चांगल्या पद्धतीने व्हावा त्यासाठी ही योजना शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे. मित्रांनो ही योजना जिल्हा परिषद मार्फत तुम्हाला मिळणार आहे तसेच गोरगरीब महिलांना काहीतरी त्यांच्या घरासाठी आर्थिक हातभार लागावा त्यासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे. आणि मोफत पिठाची गिरणी मध्ये अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे यास आपण या पोस्टच्या अंतर्गत तुम्हाला सांगणार आहोत.
मोफत पिठाची गिरणी साठी आजच करा अर्ज, इथे क्लिक करा.
Mofat Pithachi girani yojana 2023 शेतकरी बांधवांनो गोरगरीब घरातील महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी लाभ घेण्याची योजना सध्या चालू असून यासाठी अर्जदार महिलांनी विहित नमुन्यात एक फॉर्म असतो तो फॉर्म भरून घ्यायचा आहे आपल्या जिल्ह्याच्या महिला बालविकास विभाग कार्यालयामध्ये तो फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला पुढील माहिती काही दिवसात देण्यात येईल आणि अशा पद्धतीने तुम्ही मोफत पिठाची गिरणी योजनेचा फॉर्म ऑफलाइन पद्धतीने भरू शकतात तर हा अर्ज डाऊनलोड करण्यासाठी खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही हा अर्ज डाऊनलोड करा आणि आपल्या जिल्ह्यातील महिला बाल विकास समितीमध्ये सादर करा. Maharashtra Government schemes for Women”s
हे पण वाचा, शासनाकडून तुम्हाला राशन किती मिळते व दुकानदार किती देतो ? इथे करा चेक.
महिला मंडळ साठी ही योजना सरकारच्या वतीने फुकट पिठाची गिरणी दिली जाणार आहे आणि यामध्ये गोरगरीब महिलांसाठी तसेच अनुसूचित जाती व जमातीतील महिलांसाठी शंभर टक्के अनुदानावर ही मोफत पिठाची गिरणी दिली जाणार आहे. पिठाची गिरणी योजनेमुळे एक फायदा महिलांचा अशाप्रकारे होणार आहे की घर बसल्या ते चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकणार आहेत आणि आपल्या संसाराला हातभार लावू शकणार आहेत. यामुळे त्यांची जीवनमान देखील उंचावणार आहे आणि हाच एक शासनाचा उद्देश आहे की गोरगरीब महिलांचा सहलीकरण तसेच त्यांना घरबसल्या त्यांच्या हाती काहीतरी काम यावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. तसेच महिला मंडळाला तळणीत करण्यासाठी खूप दूर जावे लागते दिवसभर काबाडकष्ट करून ते थांबलेले असतात त्यासाठी हे मोफत पिठाची गिरणी त्यांना देण्यात आहे जेणेकरून ते घरबसल्या इतरही काम बघून ताबडतोब त्यांच्या दळण दळू शकतात आणि त्यासोबत थोडेफार काही पैसे सुद्धा कमवू शकतो. तरी मित्रांनो या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
मोफत पिठाची गिरणी साठी आजच करा अर्ज, इथे क्लिक करा.