Ration Card Update शासनाकडून तुम्हाला राशन किती मिळते व दुकानदार किती देतो ? इथे करा चेक.

how much ration you get and how much the shopkeeper gives नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या सर्वांचे मित्रांसाठी येथे मोठी अपडेट घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो आज आपण राशन कार्ड वर मिळणारे जे धान्य आहे जे तुम्हाला दुकानदार किती देतो आहे आणि तुम्हाला शासनाकडून किती प्रमाणात राशन धान्य मिळते आहे हे आणि याची अपडेट आपण ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे चेक करू या जातील या पोस्टच्या मार्फत जाणून घ्यायचे आहे. मित्रांनो तसे तर आपण आपल्या न्यूज पोर्टलवर शेती विषयक माहिती आणि नोकरी विषयक जाहिराती यासारख्या विविध प्रकारच्या चांगल्या चांगल्या अपडेट आपण टाकत असतो आणि हेल्थ इन्शुरन्स वगैरे अशा सरकारी योजना आणि तुमच्यासाठी टाकत असतो.

 

हे पण वाचा, मोफत पिठाची गिरणी साठी “या” जिल्ह्याचे नवीन अर्ज सुरू, 100% मिळणार.

 

 

how to check online ration card list तर मित्रांनो आज आपण आपल्याला राशन कार्ड दुकानदारा तर्फे किती मिळते म्हणजे प्रत्येक गावागावी राशन दुकान तर असतेच म्हणजेच गाव आलं की राशन दुकान अडीच पण आता बरेचशे राशन दुकानदार असे करतात की आपल्याला शासनाकडून येणारा राशन जे असतं ते भरपूर प्रमाणात येते पण राशन दुकानदार त्यामध्ये काळाबाजार करतात आणि आपल्याला खूपच कमी राशन ते देत असतात. आणि मित्रांनो अशा परिस्थितीत आपण काय करायचं आहे आपल्याला कसं कळणार की आपल्याला राशन कमी दिलेला आहे तर मित्रांनो हेच आज आपल्याला आम्ही तुम्हालाही एक पद्धत सांगणार आहोत ज्या पद्धतीने तुम्हाला कळणार आहे की तुम्हाला राशन कमी आलेला आहे की जास्त आलेला आहे.

 

ration card update today तर शेतकरी बांधवांना आज आपल्या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला एक आशा एप्लीकेशन बद्दल माहिती देणार आहोत जे आपलिकेशन द्वारे तुम्ही राशन कार्ड ची पूर्ण माहिती तसेच राशन कार्ड यादी तुमच्या कुटुंबातील राशन कार्ड वर किती सदस्यांचे नाव आहेत आणि तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने त्याला अपडेट सुद्धा करता येणार आहे ही माहिती आणि तुम्हाला देणार आहोत. तर मित्रांनो खाली जे दिलेली लिंक आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याद्वारे तुम्ही एक मेरा राशन एप्लीकेशन म्हणून तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करायचा आहे आणि त्यामध्ये तुमचा राशन कार्ड नंबर किंवा तुमच्या आधार कार्ड नंबर द्वारे लॉगिन करून तुम्हाला तुमचे राशन कार्ड ओपन होणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईलवर पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर तुम्हाला क्लिक करून ते एप्लीकेशन डाउनलोड करायचा आहे आणि जी वर माहिती दिलेली आहे त्या पद्धतीने तुम्हाला लॉगिन करायचा आहे तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

शासनाकडून तुम्हाला राशन किती मिळते व दुकानदार किती देतो ? पाहण्यासाठी इथे क्लिक करा.