Old Ferfar Maharashtra Update नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या मराठी न्यूज पोर्टल वर एक नवीन आणि मोठ्या भेट घेऊन आल्यावर जे की आपल्या शेतकरी मित्रांना माहिती होणे आवश्यक असणार आहे. आणि मित्रांनो भूमी अभिलेख कार्यालयाचा एक महत्त्वपूर्ण आणि मोठा शासन निर्णय आज आणि मला या आपल्या पोस्ट च्या माध्यमाने तुम्हाला दाखवणार आहोत. आणि हा शासन निर्णय आपल्या शेतकरी मित्रांना माहिती होणे अत्यंत गरजेचे आहे कारण की हा शासन निर्णय जुने फेरफार आणि सातबारा उतारा बंद करून नवीन फेरफार मध्ये म्हणजेच नवीन सातबारा अपडेट करण्यामध्ये बद्दल हा शासन निर्णय असणार आहे. आणि हा शासन निर्णय आपल्याला या पोस्टच्या माध्यमाने आज पाहायचा आहे.
हे पण वाचा, आता सलोखा योजनेच्या मदतीने फक्त दोन हजार रुपयांमध्ये तुमचे बांधावरील वाद मिटवा.!!
Land Record मित्रांना पूर्वीच्या काळामध्ये जमिनीवरून वाद-विवाद तर आपण पाहिलेच आहेत कारण की कोणीही असा शेतकरी नाही ज्याचे जमिनीवरून वाद झालेला नाही आणि यात आपण देखील आहोत. आणि हेच वाद-विवाद बंद व्हावी त्यासाठी एक तोडगा म्हणून शासनाने जुने फेरफार आणि सातबारा उतारे बंद करण्याचा निर्णय करून आता डिजिटल पद्धतीने तुम्हाला हे सातबारा आणि फेरफार उतारे देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि मित्रांनो फेरफार आणि सातबारा एक असे महत्त्वपूर्ण कागद आहेत जे की बँकेचे कर्ज असो किंवा कुठलीही शासकीय योजना जर आपल्याला घ्यायची असेल तर त्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी लागणारी कागदपत्रे असून यामध्ये शासनाने अगदी एक मोठा निर्णय बदल केलेला आहे. आणि आता मित्रांनो नवीन डिजिटल सातबारा आपल्याला ऑनलाइन पाहायला मिळणार आहे पण त्याचा शासन निर्णय आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. Land Property Transfer Act
How To Check Old Ferfar Maharashtra अगोदर मित्रांनो आपल्याला फेरफार उतारा आणि सातबारा काढण्यासाठी तहसील कार्यालयाच्या एरिया मारावे लागत होते तसेच तलाठी कार्यालयामध्ये सुद्धा अगोदर जावे लागत होतं. पण आता हा शासन निर्णय एक जानेवारीपासून लागू झालेला असून आता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही तुम्हाला अगदी झटपट पाच मिनिटात तुमच्या मोबाईलवर देखील आता सातबारा उतारा आणि फेरफार हे तुम्हाला अगदी सहजपणे मिळणार आहेत. मित्रांनो शेतकऱ्यांची ओझे कमी करण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतलेला असून आता थेट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सीएससी सेंटरवर किंवा तुमच्या मोबाईलवर सुद्धा अगदी झटपट एका मिनिटात सातबारा उतारा आणि फेरफार उतारा ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड करू शकता. तर मित्रांनो फेरफार आणि सातबारा उतारा बंद होण्याचा अधिकृत शासन निर्णय जो सरकारने घेतलेला आहे तो पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे मग अगदी सहज पद्धतीने तुम्हाला तो शासन निर्णय दिसणार आहे.
सातबारा आणि फेरफार उतारे होणार बंद.? अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.