Mahila Kisan Yojana “या” महिलांना मिळणार शासनाकडून 50 हजार रुपये मदत, फक्त दोनच दिवसात.

Mahila Kisan Yojana registration नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये लिहा सर्वच मित्रांसाठी तसेच आपल्या मैत्रिणीसाठी म्हणजे आपल्या घरगुती सर्वांचे गोरगरीब महिलांसाठी एक योजना निघालेली असून या योजनेअंतर्गत त्या महिलांना काही प्रमाणात पैसे शासनाकडून मिळणार आहेत याचीच माहिती आज या पोस्टच्या माध्यमात आपण घेणार आहोत. तर मित्रांनो ही योजना शासनाकडून निघालेली असून या योजनेचे नाव महिला किसान योजना असे आहे आणि या योजनेअंतर्गत ज्या पात्र महिला आहेत त्यांना 50 हजार रुपये मदत शासनाकडून केली जाणार आहे.

 

हे पण वाचा,शासनाकडून तुम्हाला राशन किती मिळते व दुकानदार किती देतो ? इथे करा चेक.

 

 

 

Mahila Kisan scheme online application मित्रांनो या योजनेचे मदतीने महिलांना 50 हजार रुपयाची आर्थिक मदत राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून मिळणार असून ही योजना महिला किसान योजनेअंतर्गत योजना राबविण्यात येणार आहे. आणि राज्य सरकारने मित्रांनो महिला किसन योजनेमार्फत अनुसूचित जाती आणि जमाती मधील महिलांना हे अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. आणि मित्रांनो याचा लाभ हा पशुपालक, चर्मकार, मोची, इत्यादी पोट जातींमधील ज्या गोरगरीब महिला आहेत त्यांना हा लाभ होणार आहे.

 

 

तर मित्रांनो यामध्ये अर्ज करायचा असेल तर खालील प्रमाणे काही अटी आहेत. Government schemes for Women’s

 

अर्ज करणाऱ्या महिलेचे वय कमीत कमी 18 ते 50 वर्षे वय दरम्यान असावी.

तहसीलदाराकडून किंवा समक्ष अधिकारी कार्यालयामार्फत घेतलेले जात प्रमाणपत्र असावे.

ग्रामीण भागासाठी 98 हजार आणि शहरी भागासाठी 120000 हजार पर्यंत शासनाकडून मदत केली जाणार आहे.

अर्जदार महिलेला जो व्यवसाय करायचा आहे त्या व्यवसायाची कोटेशन म्हणजे पूर्ण डॉक्युमेंट्स या अर्जात दाखल करणे महत्त्वाचे आहे.

अर्जदाराने या अगोदर या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

तर मित्रांनो या आहेत या योजनेमधील काही अटी आणि तुम्हाला या योजनेमध्ये अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

 

 

महिला किसान योजनेमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.