Salokha Yojana आता फक्त 2 हजार रुपयांमध्ये बांधावरील वाद मिटणार, सलोखा योजना शासन निर्णय आला.

Salokha Yojana Maharashtra Government GR नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये सलोखा योजना विषयी बोलणार आहोत जो की सरकारने एकदा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय शेतकरी मित्रांसाठी घेतलेला आहे. मित्रांनो या सलोखा योजना शासन निर्णय अंतर्गत बरेचशे शेतकरी मित्रांचे वाद आणि बांधावरील विविध प्रकारचे आमच्या होणारे वाद-विवाद हे मिटणार आहेत. महाराष्ट्रात किंवा देशांमध्ये जमिनीच्या वादा बाबतची परिस्थिती न्यायालयामध्ये वर्षानुवर्षांपासून प्रलंबित आहेत. आणि यामध्ये प्रमुख मालकी हक्काबाबतचे वाद, तसेच शेतामधील बांधावरून होणारे वाद, रस्त्याचे वाद, शेतजमीन मोजणीवरून होणारे वाद, तसेच चुकीच्या नोंदीमुळे होणारे वाद, शेती वरील वाद, अतिक्रमणावरून होणारे वाद, शेत वहिवाटीचे वाद, भावाभावामधील वाटणीचे वाद, या विविध वादांवर एकच तोडगा म्हणजे तो म्हणजे सलोखा योजनेमार्फत निघणार आहे.

 

सलोखा योजना अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

शेत जमिनीचे वादे खूपच क्लिष्ट प्रकारचे असून गुंतागुंतीचे असल्यामुळे न्यायालयामधील प्रशासनातील कमी वेळेअभावी हे वाद वर्षानुवर्षे चालूच राहतात. शेत जमीन हा प्रत्यक्ष शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा व संवेदनशील प्रश्न असल्यामुळे त्यामधील वादामुळे कौटुंबिक नात्यांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणात असेल तर निर्माण होऊन नात्यांमध्ये दुरावा देखील निर्माण होत आहे. आणि या होणाऱ्या वादामुळे बरेचसे पिढ्यांचे नुकसान झालेले असून सध्याच्या चालू पिढीचा ही खर्च आणि वेळ या होणाऱ्या वादामुळे यामध्ये विनाकारण जात असल्यामुळे या सलोखा योजनेद्वारे याला तोडगा निघणार आहे. Salokha Yojana Maharashtra 2023

 

हे वाद कायमचे संपुष्टाची यावे आणि यामधून समाजामध्ये सलोखा निर्माण व्हावा तसेच एकमेकातील सौख्य आणि शांतता इथून पुढे सुद्धा चालू राहावी यासाठी सरकारने फी आणि मुद्रांक शुल्का मध्ये सवलत देण्यासाठी सलोखा योजना सुरू करण्याचा एक शासन निर्णय घेतलेला आहे. आणि मित्रांनो हाच सलोखा योजना विषयी नवीन शासन निर्णय आज आपण या पोस्टच्या माध्यमाने तुम्हाला दाखवणार आहोत. शेत जमिनीचा ताबा आणि वहिवाटी बाबत शेतकऱ्यांमधील होणारे वा द हे नेहमीच चालू असतात आणि ते वाद मिटवण्यासाठी समाजामध्ये सलोखा निर्माण व्हायला हवा आणि एकमेकातील सोख्य व सहकार्य वाढीसाठी लागण्यासाठी एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमी जाता व दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावर जमिनीचा ताबा पहिल्या शेतकरी कडे असणाऱ्या शेतजमीन धारकांची बदलाबद्दल दस्ताऐवजासाठी मुद्राक्ष लोकांना मात्र फक्त 1000 हजार रुपये आणि फी फक्त दुसरी 1000 हजार रुपये म्हणजेच फक्त 2000 हजार रुपये मध्ये हा वाद सलोखा योजना अंतर्गत मिटणार आहे. मित्रांनो सविस्तर माहिती घेण्यासाठी सलोखा योजना विषयी अधिकृत शासन निर्णय जो आलेला आहे तो पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

सलोखा योजना अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.