Aurangabad Cantonment Board Bharti 7 वी पास उमेदवारांना सुवर्ण संधी.!! कॅन्टोन्मेंट बोर्ड ऑरंगाबाद अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू.

Aurangabad Cantonment Board Bharti 2022 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी फक्त सातवी पास वर असणारी नोकरीची जाहिरात घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो या भरतीसाठी सातवीपासून ते बारावीपर्यंत जे उत्तीर्ण उमेदवार आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी असणार आहे. आणि या नोकर भरतीमध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरून काढण्यासाठी औरंगाबाद कंटेंटमेंट बोर्ड यांच्या अंतर्गत ही भरती निघालेली असून तुम्हाला यामध्ये ऑफलाइन पद्धतीने सर्वात शेवटी दिलेला पत्ता आहे त्यावर अर्ज पाठवायचा आहे.

 

 

औरंगाबाद कंटेंटमेंट बोर्ड भरती जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

ही आहेत रिक्त पदे

इन्स्ट्रक्टर

कॉम्प्युटर हार्डवेअर

नेटवर्क मेंटेनन्स-इन्स्ट्रक्टर

मेकॅनिकल मोटर व्हेईकल

ड्राफ्ट्समन

वर्कशॉप कॅल्क्युलेशन

सायन्स इंस्ट्रक्टर

फायरमन

 

 

हे पण वाचा, सुवर्ण संधी सोडू नका.! SBI मार्फत जंबो भरती सुरू, ५०,००० हजार पर्यंत मिळेल पगार. 

 

 

Aurangabad Cantonment Board Bharti 2022 मित्रांनो, कॅन्टोन्मेंट बोर्ड अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहिर करण्यात आलेली असून या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारानी ऑफलाईन पद्धतीने अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत. या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला पदांची नावे, शैक्षणिक पात्रता, ठिकाण, वयोमर्यादा काय आहे . ,निवड प्रक्रिया, आणि भरतीमध्ये अर्ज कश्या पद्धतीने करावा अशी सगळी माहिती देणार आहोत. तुम्हालाही या भरतीमध्ये अर्ज करायचा असल्यास अर्ज करण्या अगोदर अधिकृत जाहिरात अवश्य वाचून पहावी.

 

अर्ज या पत्त्यावर पाठवावेत, Chief Executive Officer Office of the Aurangabad Cantonment Board,Bungalow No. 10, Opposite Income Tax Office, Nagar Road, Cantonment Aurangabad – 431 002 (Maharashtra)