Mahavitaran Bharti महावितरण मध्ये वायरमन पदांसाठी मुलाखतीद्वारे भरती सुरू, पगार तब्बल 40000 हजार रुपये.

MAHARASHTRA STATE ELECTRICITY TRASMISSION COMPANY LIMITED नमस्कार मित्रांनो आज आपल्या न्यूज पोर्टलवर आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी आम्ही एक महावितरण मधील वायरमन या रिक्त पदांसाठी निघालेली भरती बद्दल माहिती देणार आहोत. तसेच काल आपण एक बातमी टाकली होती जे म्हणजे मोफत प्रवास महाराष्ट्रामधील कोणकोणत्या नागरिकांना मिळणार आहे अशा बद्दल आपण काल पोस्ट केली होती. आणि अशा प्रकारच्या योजना म्हणजे शेती विषयक योजना नोकरी विषयक जाहिराती अशा प्रकारच्या पोस्ट आपले या न्यूज पोर्टलवर दररोज आणि नियमितपणे असतात. आणि असेच आज परभणी मधील महावितरण विज कंपनीमध्ये वायरमन या रिक्त पदासाठी असलेल्या जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

 

महावितरण भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

मित्रांनो पूर्ण जाहिरात अशी की महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड परभणी यांच्या अंतर्गत फक्त दहावी व उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही ऑनलाईन पद्धतीने भरती निघालेली असून यामध्ये पदांची नावे तसेच किती पदांसाठी ही भरती निघालेली आहे ? पगार, पात्रता, अंतिम तारीख, अर्ज कशा पद्धतीने करायचा ? ही आणि इतर सर्व माहिती तुम्हाला अधिकृत जाहिरात मध्ये मिळणार आहे. आणि मित्रांनो तुम्हाला सर्वात शेवटी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्या अगोदर तुम्ही अधिकृत जाहिरात अवश्य पाहून घ्यावी जेणेकरून तुम्हाला समजेल की किती पदे आहेत नाही पदानुसार पात्रता आणि इतरही माहिती तुम्हाला अधिकृत जाहिरात मध्ये पाहायला मिळणार आहे.

 

रिक्त पदांची नावे खालील प्रमाणे Post Name

1) वीजतंत्री ( इलेक्ट्रिशियन )

2) तारतंत्री ( वायरमन )

3) लघुलेखक

पात्रता ( Qualification ) :

10 वी पास आणि सबंधित विभागात ITI/NCVT

 

 

महावितरण भरती मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.