Vanvibhag Bharti महाराष्ट्र वनविभागा मध्ये नवीन भरती सुरू, फक्त 5 मिनिटात ईमेल पद्धतीने करावा लागेल अर्ज.

Mahaforest Bharti 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले बरेचसे विद्यार्थी मित्र हे वन विभाग भरती मधील जाहिरातीसाठी वाट पाहत असतात आणि त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आलेली आहे. मित्रांना वनविभागाच्या बरेचसे जिल्ह्यामध्ये सध्या महाराष्ट्रातील परिषदेमध्ये सध्या वन विभाग भरती सुरू असून यामुळे तुम्हालाही अर्ज करण्याची इच्छा असेल तर तुम्हीही यामध्ये फक्त एका ईमेलद्वारे अर्ज करू शकता. मित्रांनो तसे तर आपण दररोज आपल्या न्यूज पोर्टलवर नोकरीच्या जाहिरात आणि शेती विषयक माहिती आपल्या सर्व मित्रांसाठी नियमितपणे अपडेट देत असते त्यामुळे आपल्या न्यूज पोर्टलवर आणि नियमितपणे काही ना काही नोकरीच्या शासकीय नोकरीच्या जाहिराती आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी आणत असतो. Maharashtra vanvibhag recruitment 2023

 

वनविभाग भरती प्रक्रिया अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

तर मित्रांनो वन विभाग भरतीची सविस्तर जाहिरात अशी की महाराष्ट्र शासनाच्या अमरावती येथील मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांच्या आस्थापनेवर विविध रिक्त पदांच्या जागा भरून काढण्यासाठी ही भरती प्रक्रिया प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि यामध्ये तुम्हाला अर्ज करण्याची इच्छा असेल तर तुम्ही फक्त ऑनलाईन एक ईमेलद्वारे फक्त पाच मिनिटात तुम्ही अर्ज करू शकता. आणि ऑफलाइन पद्धतीने खाली दिल्यावर अर्ज देखील पाठवू शकता या दोन पद्धतीने तुम्ही एकदम सहज या वन विभाग भरती मध्ये अर्ज करू शकता. तर मित्रांनो या वन विभाग भरती मध्ये अर्ज करण्याअगोदर तुम्हाला एक सांगण्याची म्हणजेच आवश्यक गोष्ट आहे ती म्हणजे वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात आवश्यक जेणेकरून तुम्हाला पदांनुसार पात्रता आणि सर्व तपशील समजणार आहे.

 

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा ई-मेल पत्ता हा असेल. – dycfwsipna@mahaforest.gov.in

 

ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप वनसंरक्षक, सिपना वन्यजीव विभाग, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, परतवाडा, जि. अमरावती, पिनकोड- ४४४८०५

 

वनविभाग भरती प्रक्रिया अधिकृत संकेतस्थळ वर भेट देण्यासाठी इथे क्लिक करा.