RTE Maharashtra Admission “या” विद्यार्थ्यांना मिळेल इंग्लिश स्कूल मध्ये मोफत प्रवेश, अधिकृत शासन निर्णय जाहीर.

Right To Education नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या वेबसाईटवर आपल्या सर्वच मित्रांना एक नवीन आणि चांगली माहिती म्हणजे एक मोठी अपडेट देणार आहोत. मित्रांनो आपण दररोज आपल्या न्युज पोर्टलवर शेतकरी मित्रांसाठी शेती विषयक योजना आणि विद्यार्थी मित्रांसाठी नोकरी विषयक जाहिराती अशा विविध प्रकारच्या माहिती मधून आम्ही तुमच्यापर्यंत संपर्क तुमच्यापर्यंत साधत असतो. मित्रांनो आज आपण आपल्या न्यूज पोर्टल एक शिक्षणाचा विषय घेऊन आलेलो आहोत जो की महाराष्ट्र सरकार तर्फे 25 टक्क्यांपर्यंत जागा आर्थिक आणि वंचित घटकांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. मित्रांनो या 25 टक्के जागा ज्या आहेत त्या पण आर्थिक वंचित गटातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण सुविधा या मार्फत दिली जाणार आहे. आणि यासाठी सगळी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला प्रक्रिया म्हणजेच ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. पण मित्रांनो तुम्ही अधिकृत शासन निर्णय खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अवश्य पाहून घ्या जेणेकरून तुमचा मुलगा किंवा मुलगी या योजनेसाठी पात्र आहे की नाही आणि या इंग्लिश स्कूलमध्ये मोफत प्रवेश त्यांना मिळणार आहे की नाही हे तुम्हाला या अधिकृत शासन निर्णयामध्ये करणार आहे.

 

या योजनेबद्दलचा अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

How To Apply For RTE Admission मित्रांनो या योजनेसाठी बालकांचे वय कमीत कमी साडेचार वर्षे पासून ते साडेसात वर्षे वयापर्यंत असणे गरजेचे आहे. म्हणजेच के जीवन आणि केजी टू तसेच पहिली दुसरी ते आठवीपर्यंत किंवा काही शाळांमध्ये दहावीपर्यंत हे मोफत शिक्षण मिळत आहे. आणि त्या शाळेवर डिपेंड आहे की कोणती शाळा तुम्हाला म्हणजे कोणता स्कूल या योजनेमार्फत तुम्हाला दिला जाणार आहे यावर अवलंबून आहे की शिक्षण कोणत्या वर्गापर्यंत तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहे. तर मित्रांनो आपल्या इतरही विद्यार्थी मित्रांना आणि सर्व मित्रांना याची माहिती व्हायला हवी जेणेकरून त्यांच्याही मुला-मुलींना मोफत पद्धतीने शासनाचा या योजनेचा लाभ घेऊन शिक्षण घेता येणार आहे.

 

अर्ज कसा करावा लागेल ?

१) मित्रांनो यामध्ये अर्ज करण्याची पद्धत खूपच सोपी असून राईट टू एज्युकेशन महाराष्ट्र यांच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला भेट द्यायची आहे त्याची लिंक आणि सर्वात शेवटी म्हणजेच खाली दिलेली आहे.

२) यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या पाल्याचे म्हणजेच विद्यार्थी जो आहे त्यांची नोंदणी करून घ्यायची आहे.

३) त्यामध्ये गाव पत्ता आणि युजर आयडी अशी सर्व माहिती जी मागितली आहे ती भरून द्यावी लागणार आहे.

४) तुम्हाला जुना पासवर्ड म्हणजे तो तुम्हाला मोबाईलवर मिळालेला आहे तो तात्पुरता असून तो एकदा तुम्हाला बदलून घ्यावा लागणार आहे.

५) त्यानंतर तुम्हाला नवीन पासवर्ड तयार करून तो लक्षात ठेवून लॉगिन करायचा आहे.

६) विद्यार्थ्यांची मूळ माहिती म्हणजे जी योग्य माहिती आहे ती भरायची आहे.

७) व्यवस्थित माहिती भरल्यानंतर तुम्हाला शाळेची निवड करायची आहे तुमच्यासमोर भरपूर शाळेचे पर्याय म्हणजे नाव येणार आहेत.

८) जी तुमच्या घराच्या जवळ शाळा असणार आहे त्या शाळेची निवड तुम्हाला करता येणार आहे.

९) अर्ज पूर्ण भरल्यानंतर अगोदर वाचावा आणि नंतर सबमिट करावा. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर तुम्हाला क्लिक करायचे आहे मग पुढील माहिती तुम्हाला दिलेल्या पद्धतीने भरायचे आहे.

 

 

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.