Mofat Shilai Mashine “या” महिलांना जिल्हा परिषद अंतर्गत मिळणार 100 टक्के अनुदानावर शिलाई मशीन, ऑनलाइन करा अर्ज.

Silai Machine Yojana नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या महिलांसाठी मिळणारे जे शिलाई मशीन अनुदान आहे या विषयावर बोलणार आहोत आणि तसेच यासाठी काय पात्रता आहे आणि अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे सर्व माहिती आज आपण या पोस्टच्या अंतर्गत तुम्हाला सांगणार आहोत. मित्रांनो ही मोफत शिलाई मशीन योजना ही जिल्हा परिषद अंतर्गत असून यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आपण आपल्या पोस्टमध्ये देणार आहोत त्यासाठी मित्रांनो तुम्ही सांगितल्याप्रमाणे जी टिप्स दिलेल्या आहेत त्या पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. मित्रांनो सरकार आपल्यासाठी विविध प्रकारच्या योजना काढतच आहे त्याप्रमाणेच एक मोठी आणि आनंदाची गोष्ट म्हणजे समाज कल्याण विभाग अंतर्गत तसेच जिल्हा परिषद अंतर्गत मोफत शिलाई मशीन वाटप महिलांसाठी सुरू असून या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी ही योजना राबवण्याचे सुरू आहे. आणि या योजनेच्या अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना तसेच मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करण्यासाठी सरकारने राज्यस्तरावर या योजना राबवले आहेत. तुम्हाला देखील या योजनेमध्ये अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करा.

 

 

मोफत शिलाई मशीन योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Silai Machine Yojana Maharashtra मित्रांनो मोफत शिलाई मशीन योजना ही महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक दृष्ट्या भक्कम आणि आत्मनिर्भर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल ज्या महिला आहेत यांनाही मोफत शिलाई मशीन मिळणार आहे तसेच या शिलाई मशीन योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदान महिलांना देण्यात येणार आहे आणि ग्रामीण भागातील महिला घरबसल्या शिवणकाम करून त्यांच्या घराचा तसेच कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या हातभार लावू शकतील. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, तसेच भटक्या जमाती, संवर्गातील गोरगरीब महिलांना संधी उपलब्ध होणार आहे. मित्रांनो शिलाई मशीन योजनेसाठी पात्रता काही अशा प्रमाणे असणार आहे अर्जदार महिलेचे वय 18 वर्षे पूर्ण असावी, बँकेत त्यांचे खाते आधार लिंक असावे, वार्षिक उत्पन्न त्यांचे एक लाखापेक्षा जास्त नसावी, आधार कार्ड त्यांच्याकडे असावे, लाभार्थी महिला या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, किंवा भटक्या संवर्गातील असाव्या. तर मित्रांनो तुम्हाला देखील शिलाई मशीन योजनेमध्ये अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करा.

 

 

मोफत शिलाई मशीन योजना व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.