Msrtc Free Ticket लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना मिळेल मोफत प्रवास, फक्त एक स्मार्ट कार्ड ऑनलाईन काढा.

Msrtc Smart Card Online Apply नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये मोफत प्रवास महाराष्ट्र योजनेविषयी बोलणार आहोत जी की आपल्या मार्च राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी सुरू केलेली आहे. मित्रांनो महाराष्ट्र मोफत प्रवास योजनाही बऱ्याच दिवसापासून चालू असून यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास मिळालेला आहे तसेच या योजनेअंतर्गत आता नवीन अपडेट झाली असून काय नवीन अपडेट आहे आणि कुणाकुणाला कशा पद्धतीने या योजनेमध्ये मोफत प्रवास मिळणार आहे तसेच मित्रांनो यामध्ये नवीन अपडेट अशी आली की लहान मुलांना सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा यामध्ये मोफत प्रवास करता येणार आहे तर काय याचे नियम अटी आहेत हे आपल्याला पाहून घ्यायचे आहे. महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी आपल्या राज्यातील नागरिकांना आणि त्यांच्या कल्याणासाठी विविध प्रकारच्या बऱ्याचश्या योजनांचे अंमलबजावणी हे सरकार करत असून या योजनांच्या मदतीने शासन लोकांच्या प्रगतीसाठी तसेच उन्नतीसाठी बऱ्याचशा प्रमाणात प्रयत्न हे करत आहे. तर मित्रांनो या योजनेमध्ये आता तुम्हाला एक कार्ड काढावी लागणार आहे ते म्हणजे स्मार्ट कार्ड आणि स्मार्ट कार्ड काढण्याची लिंक खाली आम्ही दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने स्मार्ट कार्ड काढू शकता.

 

 

स्मार्ट कार्ड ऑनलाइन पद्धतीने काढण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Msrtc Free Traveling Scheme Maharashtra अगोदरची जी मोफत प्रवास योजना होती यामध्ये जेष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात तिला सहज राज्य सरकारकडून मिळालेला होता त्यामुळे आता जेष्ठ नागरिकांमध्ये बरेच दिवसापासून आनंदाचे वातावरण तयार असून महाराष्ट्र राज्यांमध्ये या अगोदर जेष्ठ नागरिकांना 50% पर्यंत सूट होती पण आता शासनाने काढलेल्या नवीन शासन निर्णय प्रमाणे शंभर टक्के मोफत प्रवास ज्येष्ठ नागरिकांना मिळालेला आहे. शासनाच्या या निर्णयाचे अंमलबजावणी बाल दिवसापासून झालेली असून यामध्ये विनामूल्य प्रवास योजनेचा फायदा जवळपास आपल्या राज्यातील पंधरा लाख ज्येष्ठ नागरिक घेत आहेत आणि तसेच एसटी महामंडळाची लाल परिस्थिती शिवनेरी एसटी मध्ये तुम्ही मोफत प्रवास करू शकणार आहात अशी माहिती श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे.

 

 

लहानांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मोफत प्रवास योजनेची सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

Msrtc big update today मित्रांनो अगोदर मोफत प्रवास महाराष्ट्रातील ही घोषणा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केलेली व असून महाराष्ट्र राज्यात नव्याने स्थापन झालेले सरकार आहे यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आली आणि त्या अगोदर जेष्ठ नागरिकांसाठी होते पण आता मित्रांनो ही योजना लहान मुलांना सुद्धा लाभ यायचा घेता येणार आहे तसेच तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे फक्त या योजनेमध्ये आता एक स्मार्ट कार्ड काढावा लागणार आहे ते स्मार्ट कार्ड काढल्यानंतर तुम्हाला या योजनेमध्ये तसेच एसटीमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. अगोदर काही अशा प्रकारची योजना होती ती म्हणजे नागरिकांची ज्येष्ठ नागरिकांचे वय जर 75 वर्षे पूर्ण असेल तर अशा ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसच्या प्रवासासाठी कुठलेही एक रुपये खर्च करायचे गरज नव्हती आणि आता सुद्धा तसेच आहे फक्त यामध्ये बदल काय झालेला आहे तर आता सर्वांना म्हणजे लहान मुलांना देखील एसटी बस मध्ये मोफत प्रवास करता येणार आहे फक्त त्यासाठी एक स्मार्ट कार्ड काढावा लागणार आहे. तर मित्रांनो हे स्मार्ट कार्ड तुम्हाला काढायचा असेल तर एक ऑनलाईन पद्धत आहे या ऑनलाइन पद्धतीने तुम्ही स्मार्ट कार्ड काढू शकता आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आहे ती खाली आम्ही दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने स्मार्ट कार्ड काढू शकता आणि मोफत प्रवास योजनेचा लाभ घेऊ शकता. तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

स्मार्ट कार्ड ऑनलाइन पद्धतीने काढण्यासाठी इथे क्लिक करा.