Msrtc Apprentice Bharti तरुणांसाठी सुवर्णसंधी.!! एस-टी महामंडळ मध्ये फक्त ८ वी पास वर नवीन भरती सुरू.

Msrtc Nagpur Bharti 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमन नागपूर एसटी महामंडळ विभागामध्ये जी भरती प्रक्रिया निघाली आहे या भरतीची जाहिरात तसेच या भरतीचा संपूर्ण तपशील आपल्या विद्यार्थी मित्रांना दाखवणार आहोत. मित्रांनो बरेचसे आपले विद्यार्थी मित्र असे आहेत की एस टी महामंडळ मधील भरती प्रक्रिया निघत असते या भरती प्रक्रियेची वाट पाहून असा कारण की त्यांनी अगोदरच एसटी महामंडळ भरतीसाठी जे लागणारी बॅच आणि बिल्ले आहेत ते त्यांनी ऑनलाईन पद्धतीने काढून घेतलेले असतात. तसेच मित्रांनो आपल्या अशा विद्यार्थी मित्रांना या भरतीची जाहिरात आम्ही आज आपल्या न्यूज पोर्टल अंतर्गत दाखवणार आहोत. मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नागपूर भरतीसाठी पदानुसार पात्र असणारे इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांनी दिलेल्या मुदतीत अर्ज करणे आवश्यक आहे. पण तत्पूर्वी मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी.

 

 

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

 

रिक्त पदे खालील प्रमाणे आहेत.

महाराष्ट्र राज्य परिवहन नागपूर यांच्या अंतर्गत रिक्त पदे जी आहेत ती मेकॅनिक मोटर वाहन, बॉडी बिल्डर मोटर वाहन, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, पेंटर, मेकॅनिक डिझेल, या रिक्त पदांसाठी भरती होणार आहे

 

Maharashtra State Road Transport Corporation Nagpur Recruitment 2023 मित्रांनो पूर्ण माहिती अशी की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नागपूर यांच्या मार्फत रिक्त पद भरती प्रक्रिया जाहीर झालेली असून यासाठी तुम्ही फक्त आठवी ते दहावी पास असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नागपूर येथे भरण्यात येणाऱ्या रिक्त पदाचे आहेत यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने सर्वात शेवटी दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करायचा आहे. भरती संदर्भातील सर्व रिक्त पदे तसेच निवड प्रक्रिया कशा पद्धतीने आहे आणि वयोमर्यादा तसेच वेतन मान आणि नोकरीचे ठिकाण कुठले आहे हे सर्व तपशील आपण अधिकृत जाहिरात मध्ये दिलेला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नागपूर एसटी महामंडळ नागपूर मध्ये विविध रिक्त पदांची ही भरती प्रक्रिया जाहीर झाली असून यामध्ये आठवी उत्तीर्ण तसेच दहावी उत्तीर्ण आपले तरुण-तरुणी जे आहेत यांनी अर्ज करणे आवश्यक आहे. मित्रांनो तुम्हाला अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवर अर्ज करायचा आहे आणि अर्ज करण्या अगोदर पदांविषयी पात्रता तसेच इतर सर्व भरती विषय अधिकृत माहिती घेण्यासाठी वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी तसेच नंतरच खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

 

 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.