HSC-SSC Exam Time Table दहावी आणि बारावी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये नवीन बदल, पहा बदललेले नवीन वेळापत्रक.

HSC,SSC Board Exam Time Table 2023 Declared नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपले दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आहेत त्यांना परीक्षेचे दहावी बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक बोर्डा करून जाहीर करण्यात आलेले आहे हे आज दाखवणार आहोत. मित्रांनो आपले बरेचसे दहावी आणि बारावीचे जे मित्र आहेत ते बरेच दिवसापासून परीक्षेची तयारी करत आहेत. आपले दहावी आणि बारावीचे वर्गात शिकणारे जे मित्र आहेत त्यांच्यासाठी याच महत्त्वाची बातमी असून त्यांना वेळापत्रक परीक्षेचे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आणि अस निमित्ताने महाराष्ट्र स्टेट बोर्ड यांच्या अंतर्गत दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जे आहे ते उपलब्ध करून दिलेले आहे तसेच दहावी आणि बारावीची बोर्ड परीक्षा घेण्यासंदर्भात विविध प्रकारची नवीन नवीन अपडेट आज आम्ही तुमच्या समोर दाखवणार आहे.

 

 

दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे नवीन आलेले वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Board Exam New Time Table 2023 मित्रांनो महाराष्ट्र स्टेट बोर्ड च्या अंतर्गत जाहीर करण्यात आलेले वेळापत्रक प्रमाणे आता दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना अभ्यासाचे योग्य नियोजन आता करता येणार आहे कारण की किती दिवसांनी परीक्षा आहे आणि काय यासाठी नियोजन करावे लागणार आहे त्या अगोदरच विद्यार्थ्यांना आता या वेळापत्रकानुसार अंदाज लावता येणार आहे. आणि नंतरच पूर्ण तयारी करून परीक्षेला त्यांना बसण्यासाठी तसेच परीक्षेला सामोरे ते जाऊ शकणार आहेत. मित्रांनो तुम्हाला सांगायचे झाले तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड ची परीक्षा जी आहे ही परीक्षा दोन मार्च 2023 पासून सुरू होणार असेल पंचवीस मार्च 2020 ला सर्व पेपर हे समाप्त होणार आहेत. पण मित्रांनो महाराष्ट्र स्टेट बोर्ड मार्फत जे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे ते तुम्ही एकदा पाहून घ्यावे जेणेकरून तुम्हाला परीक्षेचा दिनांक हा माहिती होणार आहे.

 

 

हे पण वाचा, बारावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध, “या” वेबसाईटवरून करा डाऊनलोड.

 

 

मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ जे आहे यांच्या अंतर्गत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले असून यावर आक्षेप तसेच सूचना काही दिवसांच्या मागण्यात आलेल्या होत्या त्या कालावधीला आता पूर्ण वेळ झालेला आहे. आणि आता हे एकांती वेळापत्रक शासनामार्फत विद्यार्थी मित्रांसाठी उपलब्ध करून दिलेले असून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ जे आहे यांच्या अंतर्गत दरवर्षीप्रमाणे दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक सप्टेंबर महिन्यातच संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात येत असते. आणि याचमुळे यावर्षी म्हणजे दरवर्षीप्रमाणे सुद्धा संभाव्य दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जे आहे ते जाहीर करण्यात आलेली असून आता दहावी आणि बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांचे शेवटचे वेळापत्रक बोर्डा मार्फत जाहीर झालेले आहे. तर हे नवीन वेळापत्रकामध्ये काय बदल झालेले आहेत हे तुम्हाला पाहिजे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही पाहू शकता.

 

 

दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे नवीन आलेले वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.