Anganwadi Sevika अंगणवाडी सेविका पदांच्या तब्बल 20 हजार जागांसाठी भरती.! जाणून घ्या शिक्षणाची नवीन आलेली अट.

Maharashtra Anganwadi Sevika Bharti New Education Update 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये अंगणवाडी सेविका यांच्या तसेच मदतनीस या पदांसाठी ज्या वीस हजार रिक्त पदांसाठी जाहिरात आलेली आहे म्हणजेच याचा शासन निर्णय आलेला आहे तो आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्यातील अंगणवाड्यांमध्ये वीस हजार पेक्षा जास्त अंगणवाडी सेवकांची भरती लवकर सुरू होणार असून या भरती संदर्भात एक महत्त्वाचा शासन निर्णय आणि एक महत्त्वाचे अपडेट आपल्याला असे म्हणता येईल ही समोर आली असून या अपडेट प्रमाणे आता भरतीसाठी दहावी नाही तर बारावी उत्तीर्ण महिलांना संधी मिळणार आहे ही अपडेट आता समोर आलेली आहे. आणि मित्रांनो पुढील महिन्यांमध्ये म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये अंगणवाडी भरती प्रक्रिया सुरू होणार असून राज्यांमधील जवळपास एक लाख दहा हजार अंगणवाड्यांमध्ये राज्य सरकारतर्फे वीस हजार रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. तर मित्रांनो या भरती प्रक्रियेबद्दल रिक्त जागा पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत शासन निर्णय देखील तुम्ही पहावा.

 

अंगणवाडी सेविका रिक्त पद भरती प्रक्रिया विषयी पूर्ण माहिती पाहण्यासाठी इथे.

 

 

 

Maharashtra Anganvadi Sevika Bharti Update Today अंगणवाडी सेविका होण्याअगोदर दहावी उत्तीर्ण अंगणवाडीतील अशी अगोदर होती. पण आता अंगणवाड्यांमधील 75 लाख विद्यार्थ्यांचे दररोज पोषण ट्रॅक्टर माहिती भरावी लागणार आहे आणि या माहिती भरताना बऱ्याचशा प्रकारे अडचणी निर्माण होणार आहे आणि यामुळे आता अंगणवाडी सेवक आणि मदतनीस या रिक्त पदांच्या जागा भरती होणार आहे त्यासाठी कमीत कमी बारावी उत्तीर्ण असणे बंधनकारक करण्यात आलेले असून या बंद यासंबंधीचा शासन निर्णय हा अधिकृत जाहीर झालेला असून या भरती प्रक्रियेला येत्या काही दिवसात सुरुवात होणार आहे. मित्रांनो पात्र जे उमेदवार असणार आहे यांच्याकडून अर्ज मागणी तसेच त्यांची यादी प्रसिद्ध करणे तसेच तयार करणे आणि त्यावर हरकती मागण्यासाठी कमीत कमी 25 ते 30 दिवस लागणारच आहेत. आणि त्याचप्रमाणे विधवा जात संवर्ग अगोदरचा अनुभव आणि इतर शैक्षणिक पात्रता यावरून संबंधित उमेदवारांची डायरेक्ट निवड केली जाणार आहे. आपल्या राज्यामध्ये अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका या सर्व जे पद आहे त्यांच्याबद्दल 20000 पेक्षाही जास्त जागा ला मान्यता ही शासनाकडून मिळालेली आहे आणि याशिवाय यांचे पगारवाढीसह नवीन मोबाईल त्यांचा विमा अंगणवाड्यांसाठी वेगळे वर्ग आणि इतर विषयावर सकारात्मक चर्चा देखील झालेली आहे. तर मित्रांनो वरती दिलेल्या लिंक मध्ये तुम्हाला अंगणवाडी पद भरती विषयी पूर्ण अधिकृत माहिती मिळणार आहेत असेच खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अंगणवाडी भरती विषयी सविस्तर ची बातमी आलेली आहे ती खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

 

 

अंगणवाडी भरती सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.