Anganwadi Sevika अंगणवाडी सेविका पदांच्या तब्बल 20 हजार जागांसाठी भरती.! जाणून घ्या शिक्षणाची नवीन आलेली अट.

Maharashtra Anganwadi Sevika Bharti New Education Update 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये अंगणवाडी सेविका यांच्या तसेच मदतनीस या पदांसाठी ज्या वीस हजार रिक्त पदांसाठी जाहिरात आलेली आहे म्हणजेच याचा शासन निर्णय आलेला आहे तो आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्यातील अंगणवाड्यांमध्ये वीस हजार पेक्षा जास्त अंगणवाडी सेवकांची भरती लवकर सुरू होणार असून या भरती … Read more