Solar Rooftop Yojana आता लाईट बिलाच टेन्शन संपल.!! सर्व नागरिकांना मिळणार घरावरील सौर पॅनलवर 100% सबसिडी, इथे करा अर्ज.

Solar Rooftop Online Application 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये घरावरील सौर पॅनल कशा पद्धतीने आपल्याला घेता येणार आहे तसेच काही योजना आहे ? आणि शासनातर्फे कशा पद्धतीने आपल्या या सौर पॅनल साठी मिळणार आहे ? ही सर्व माहिती आज आपण आपले न्यूज पोर्टलवर तुम्हाला देणार आहोत. मित्रांनो सोलार रूट ऑफ योजना महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात पसंती मिळालेली असून या योजनेच्या मदतीने मिळणारे अनुदान भेटल्यानंतर महाराष्ट्रातील लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सोलर पॅनल त्यांच्या घरावर बसवलेले आहेत. तसेच आपल्या राज्यांमध्ये तब्बल 76000 लाभार्थ्यांनी सोलापूर योजनेचा लाभ घेतल्याची आकडेवारी समोर आलेली आहे. मित्रांनो सोलार रूप टॉप योजनेअंतर्गत आपल्याला चांगल्या प्रकारे सबसिडी ही शासनातर्फे मिळते आणि या योजनेच्या अंतर्गत आपल्याला मोफत वीज मिळते कारण की ही सौर पॅनलची योजना जी आहे ती पूर्णपणे सूर्याच्या प्रकाशावर चालणारी वीज आहे. तर मित्रांनो तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने थेट अर्ज करू शकता.

 

 

घरावरील सौर पॅनल साठी अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Mahadiscom Solar Rooftop Online Apply 2023 मित्रांनो हे जे लाभ घेतलेले लाभार्थी आहेत यांच्याकडून १३०० मेगावॅट वीज निर्मिती क्षमता आता सध्या गाठलेली आहे. आणि आम्ही आपणास सांगू इच्छितो की सोलार रूफ टॉप योजना ही पारंपरिक ऊर्जा स्त्रोतावर डिपेंड न राहता अपारंपारिक किंवा अक्षय ऊर्जा स्त्रोतापासून वीज तयार करते. या योजनेच्या मदतीने वीज ग्राहकांना म्हणजेच आपल्याला घरावर सोलर बसवण्यासाठी आणि हे सोलरचे पॅनल बसवण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान मिळते. घराच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती करून आपण ही तयार झालेली वीज स्वतः सुद्धा वापरू शकतो आणि जी जास्त वीज तयार झालेली आहे ती महावितरण ला विकत किंवा अशा प्रकारे आपण या द्वारे पैसे देखील कमावू शकतो. मित्रांनो या योजनेअंतर्गत आणि आपण आम्हाला आपल्याला सांगू इच्छितो की रूफ स्टॉप सोलार योजनेच्या मदतीने सोलर पॅनल बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. तीन किलो वॅट ते दहा किलोचे सोलर पॅनल आपण जर छतावर बसवले तर 20 टक्के अनुदान सरकारकडून मिळतं. आता प्रत्यक्ष अनुदान किती मिळतं आणि यासाठी खर्च किती होणार आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी आपण एक उदाहरण समजून घेऊया. खरंतर पाहता तीन किलो वॅट पर्यंत वीज निर्मितीची क्षमता असलेले सोलार पॅनल छतावर बसवण्यासाठी एक लाख वीस हजार रुपयांचा खर्च आपल्याला येणार आहे.

 

 

हे पण वाचा, शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट.!! आता फक्त 100 रुपयांमध्ये जमीन करा तुमच्या नावावर.

 

 

Home Solar Rooftop Online Apply यासाठी 40 टक्क्यांपर्यंत अनुदान आपल्याला मिळणार आहे म्हणजेच 48 हजार रुपयांच्या अनुदान या योजनेच्या मदतीने आपल्याला मिळणार आहे. अशा परिस्थितीमध्ये वीज ग्राहक जे आहेत त्यांनी या योजनेअंतर्गत ला प्राप्त करून तीन किलोमीटरचे सोलर पॅनल घरावर बसवण्यासाठी जवळपास 78 हजार रुपये खर्च येणार आहे. मित्रांनो सोलर पॅनल बसवण्यासाठी तुम्हाला संबंधित महाडिस्कॉम डॉट इन आय स्मार्ट या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे आणि या वेबसाईट ची लिंक आणि खाली आणि या पोस्टमध्ये दिलेलीच आहे त्यावर क्लिक करून तुम्ही अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकता. या योजनेसाठी महावितरण कडून संपूर्णपणे मदत आपल्याला केली जाते. या योजनेच्या बाबत महावितरण चे अध्यक्ष आहेत विजय सिंगल यांनी दिलेले आपल्याला माहितीनुसार सौर ऊर्जेतून निर्माण होणाऱ्या विजेमुळे शेतकऱ्यांना आणि सर्व ग्राहकांना हमेशा फायदा झालेला आहे. यामुळे वीज बिलात कपात तर होतेच तसेच सर्व पॅनल मधून त्याच्या वापरापेक्षा जास्त वीज निर्माण जर झाली तर ती महावितरणच्या ग्रीड मध्ये पाठवण्याची सोय सुद्धा करण्यात येते. आणि मित्रांनो एकंदरीत जर आपण पाहिले तर सोलर पॅनल बसवण्याचा जो खर्च आहे तो चार ते पाच वर्षांमध्ये भरून निघतो. तर मित्रांनो अशा पद्धतीने ही योजना असेल तुम्हाला देखील या योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून महाडिस्कॉमच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही अर्ज करू शकता.

 

 

घरावरील सौर पॅनल साठी अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.