Msrtc News Today खुशखबर.!! “हे” कार्ड असेल तर तुम्हालाही करता येईल महाराष्ट्रात कुठेही मोफत प्रवास.

Msrtc big update today नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या या मराठी न्यूज पोर्टल वर काही विशेष आणि काही वेगळ्या विषयावर तुम्हाला आज माहिती देणार आहोत. मित्रांनो तसे तर आपण दररोज आपल्या न्यूज पोर्टलवर विविध प्रकारची माहिती म्हणजेच शासकीय योजना तसेच नोकरी विषयक अपडेट अशा वेगवेगळ्या प्रकारची माहिती आणि आपले या न्यूज पोर्टलच्या माध्यमाने आपल्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असतो. पण मित्रांनो आज आम्ही तुम्हाला काही वेगळी माहिती देणार आहोत आणि ती म्हणजे महाराष्ट्रातील मोफत प्रवास कुणाकुणाला करता येणार आहे आणि काय याची अट असेल हे आज आम्ही तुम्हाला व्यवस्थित पद्धतशीर सांगणार आहोत.

 

 

हे पण वाचा,वडिलांनी किंवा आजोबांनी विकलेली जमीन मिळणार परत या कायद्याच्या आधारे.

 

 

मित्रांनो आपण सर्वांना तर माहीतच आहे की महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली असून याची अंमलबजावणी सुद्धा झालेली आहे आणि एक शासन निर्णय सुद्धा निघालेला आहे ज्या अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. मित्रांनो तुमच्या माहितीस्तव आणि सांगू इच्छितो की जेष्ठ नागरिकांना एसटी बसचा प्रवास सध्या मोफत सुरू आहे. पण याचे नेमके नियम व अटी काय आहेत हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे त्यासाठी आम्ही आज या पोस्टच्या माध्यमातून तुम्हाला व्यवस्थित माहिती सांगणार आहोत. Maharashtra Mofat Pravas Yojana

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे आज आम्ही तुम्हाला एक नवीन अपडेट एक नवीन माहिती या पोस्टचे माध्यमातून तुम्हाला देत आहोत. मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये एसटी बसचा प्रवास तर मोफत आहेस पण एक छत्तीसगड हे एक अशी राज्य आहे त्या ठिकाणी एकही शासकीय बसेस नसून सर्व प्रायव्हेट गाड्या आहेत पण आपले महाराष्ट्र मधील लाल परीच अशी एकमेव आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये दिवसाचे 24 तास तसेच आठवड्याचे सात दिवस आणि वर्षाचे 365 दिवस आपल्याला सेवा देत आहे. आणि आपल्या महाराष्ट्र मधील गोरगरीब जनतेसाठी आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मोफत प्रवास देखील सुरू केलेला आहे. पण मित्रांनो हा मोफत प्रवास कुणाला करता येणार आहे याची माहिती आज आपण घेणार आहोत आणि याचे काय नियम अटी आहेत आणि कोणतेही कार्ड आहे ज्या द्वारे आपण या एसटीचा मोफत प्रवास करू शकतो एक खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही माहिती घेऊ शकता.

 

 

मोफत प्रवास कोणाला आणि कसा करता येईल ? हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.