Nuksan Bharpai GR हेक्टरी 36 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडण्यास सुरुवात, पहा यादीमध्ये तुमचं नाव.

Crop Insurance Maharashtra Government GR 2023 नमस्कार मित्रांनो सध्या एक अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी दाखवणार आहोत आम्ही तुम्हाला आणि या यादीप्रमाणे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जवळपास 36 हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात येणार आहेत आणि हे कोणत्या जिल्ह्यासाठी आहेत आणि काय शासन निर्णय आहे तसेच या यादीमध्ये तुमचं नाव कशा पद्धतीने तुम्हाला पाहता येणार आहे तर मित्रांनो ही सर्व माहिती आज आपण आपल्या न्यूज पोर्टल द्वारे तुम्हाला देणार आहोत. मित्रांनो शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी कुठल्याही बरेचसे योजना अशा शासनाकडून सुरू करण्यात आलेले आहेत जेणेकरून शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती आणि त्यांना काहीतरी आर्थिक हातभार लागावा त्यासाठी शासनाकडून वेळोवेळी आणि हमेशा आपल्याला असे म्हणता येईल योजना सुरू करणे सारखे चालूच आहे आणि पण आपल्या शेतकऱ्यांना योग्य वेळेवर या योजना माहिती होत नसल्यामुळे शेतकरी बांधवांचा फायदा होत नाही त्यामुळे आम्ही आपल्या न्यूज पोर्टल अंतर्गत अशा शेतकरी बांधवांना या योजनेचा योग्य वेळी माहिती करून देऊन त्यांचा फायदा हा पुरेपूर करून देत असतो. तर मित्रांनो तुम्हाला हेक्टरी 36 हजार रुपये अनुदान ची यादी पहायची असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

पिक विमा यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Crop Insurance List मित्रांनो राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या विमा कंपन्या असतात आणि या विमा कंपन्या मार्फत आपण विमा काढतो तसेच शासनाकडून अतिवृष्टी नुकसान सुद्धा जाहीर करण्यात येते या दोन्हीही मदती आपल्याला थेट आपल्या खात्यामध्ये सरकारतर्फे हस्तांतरित करण्यात येत असतत. आणि काही ठिकाणी सध्या पाहिजे आणि पीक विम्याचे वाटप सुरू असून यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये ज्या ज्या शेतकरी बांधवांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे अशा शेतकरी बांधवांना ती मदत भरपाई म्हणून जाहीर करण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी आम्ही एका जिल्ह्याची यादी तुम्हाला दाखवणार आहोत या यादीमध्ये तुम्ही तुमचे नाव शोधू शकता आणि तुमचे या यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला सुद्धा हेक्टरी 36 हजार रुपये प्रमाणे मदत निधी मिळणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा या जिल्ह्याची यादी पाहायची असेल आणि तुमचे सुद्धा या यादीमध्ये नाव तुम्हाला पाहायचे असल्यास खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला सविस्तर शासन निर्णय तसेच कोणत्या जिल्ह्यासाठी ही मदत निधी जाहीर झालेली आहेत सुद्धा पाहायला मिळणार आहे तरी मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

पिक विमा यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.