SBI Business Loan तब्बल 10 लाखांपर्यंत मिळेल व्यवसाय कर्ज, पहा यासाठी कोणती लागतील कागदपत्रे आणि अर्ज पद्धत.

State Bank Of India Loan Scheme नमस्कार मित्रांनो आज आपल्या पोस्टमध्ये आपण स्टेट बँक ऑफ इंडिया कडून तब्बल दहा लाख रुपयापर्यंत तुमचे व्यवसाय कशा पद्धतीने कर्ज घेता येणार आहे ? आणि यात साधी काय प्रोसेस आहे ? आणि कोणती कागदपत्रे लागणार आहे तसेच कुठल्या वेबसाईटवर यासाठी अर्ज करावे लागणार आहे ही आणि इतर सर्व माहिती आज आपण या पोस्ट अंतर्गत आपल्या सर्व मित्रांना देणार आहोत. मित्रांनो आपल्यापैकी कोणी असं नाहीये की आगर न कर्ज घेता व्यवसाय सुरू केला आहे किंवा त्याला कर्जाची गरज नाही असा कोणीही व्यक्ती नाहीये कारण की प्रत्येक जो व्यक्ती असतो त्याच्या डोक्यावर थोडेफार का होईना कर्ज असतेच आणि मित्रांनो व्यवसायावर जर आपण कर्ज घेतले तर खूपच कमी टक्केवारी आणि यामध्ये काही प्रमाणात सवलत सुद्धा आपल्याला मिळते त्यामुळे हे कर्ज भरण्यासाठी एकदम सोपे आणि चांगल्या पद्धतीत जाते त्यामुळे मित्रांनो बरेचसे नागरिक असे आहेत की व्यवसायावर स्टेट बँकेकडून कर्ज काढत आहेत.

 

 

स्टेट बँक कर्ज प्रोसेस आणि कोणती लागतील आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Bussiness Startup Loan Apply मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया सध्या अशा प्रकारच्या लोकांना बिझनेस लोन देत आहे ज्यांना त्यांच्या व्यवसाय जो आहे त्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता त्यांना आहे अशा नागरिकांना स्टेट बँक ऑफ इंडिया कडून चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या प्रकारचे बिझनेस लोन ही मिळत आहे. आपल्या भारतामधील बरेचसे लोकांनी बँकेद्वारे सुरक्षित पद्धतीने बिझनेस लोन ही घेतलेली आहे आणि ते चांगल्या पद्धतीने भरत सुद्धा आहेत. मित्रांनो 806 मध्ये स्थापन झालेली ही स्टेट बँक ऑफ इंडिया आशियातील सर्वात जुन्या व्यवसाय बँका जे आहेत त्यांच्यापैकी एक मानली जात आहे. तब्बल 24500 पेक्षा जास्त शाखा आणि साठ हजार एटीएम असलेली बँकिंग आणि वित्तीय सेवा देणारी सार्वजनिक क्षेत्रातली सर्वात मोठी आणि आघाडीची बँक आहे. मित्रांनो बँक लोन ही छोट्या आणि मध्यम आकाराच्या उद्योगांना कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहित म्हणून त्यांना कर्ज स्वरूपात पैसे देत असते. आणि याशिवाय बँक ही शेतकऱ्यांसाठी कृषी उपकरणांसाठी सुद्धा तसेच आपल्या घरगुती महिलांसाठी सुद्धा विशेष व्यवसाय चालू करण्यासाठी चांगल्या प्रकारे त्यांच्या बचत गटांना मदत करत असते.

 

हे पण वाचा, अरे बापरे.!! 2 हजार रुपये किमतीचे Earbuds आता खरेदी करा फक्त 26 रुपयांना.

 

 

 

हे लोन घेण्यासाठी काय असेल पात्रता ? SBI Loan Elegibility Criteria

मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया कडून तुम्हाला बिजनेस लोन काढायचे असेल तर भारतीय नागरिक असणे प्रथम अट आहे आणि आपल्याकडे कुठलाही व्यवसाय आहे त्याची उत्पन्नाची आणि सर्व व्यवसायाची खात्रीशीर कागद त्यांना बँकेकडे द्यावा लागणार आहेत.

आणि सर्व हप्ते तुम्हाला जसे तुमच्या मुदत वाढ म्हणजे पिढीप्रमाणे घेता येणार आहे जसे की पाच वर्षे आणि तीन वर्षे प्रमाणे प्रति महिन्याला तुम्हाला हप्ता घ्यावा लागणार आहे.

आणि जे व्यवसायिक आहेत त्यांनी कमीत कमी तीन वर्षापासून ते जास्तीत जास्त पाच वर्षापर्यंत त्यांना त्या व्यवसायाचा अनुभव चांगल्या प्रकारे असावा तरच हे लोक बिजनेस लोन साठी अप्लाय करू शकते.

कर्ज घेण्यासाठी तुम्हाला म्हणजेच तुमचे वय 21 वर्षापेक्षा कमी नसावे आणि लोणचे हप्ते संपेपर्यंत म्हणजेच परिपक्वतेच्या टाइमिंगला 65 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

 

 

स्टेट बँक कर्ज प्रोसेस आणि कोणती लागतील आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.