Shetkari Karj Mafi Yadi 2023 “या” जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी जाहीर, पहा यादीमध्ये तुमचे नाव.

Maharashtra Shetkari Karjmafi Yadi 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्ये शेतकरी बांधवांची कर्जमाफी बद्दल बोलणार आहोत चुकी शासनातर्फे घेतलेला एक शासन निर्णय असून याच्या पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येत आहे तसेच या कर्जमाफीचा शासन निर्णय इतर सर्व माहिती आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या शेतकरी बांधवांना सांगणार आहोत. मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये राबविण्यात आलेले कर्ज माफी योजना अंतर्गत शेतकरी बांधवांचे नवीन कर्ज माफी यादी आपल्याकडे आलेली असून ही कर्जमाफी यादी आम्ही तुम्हाला आज आपल्या या पोस्टमध्ये दाखवणार आहोत जेणेकरून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना माहिती व्हायला पाहिजे की किती प्रमाणात कर्ज माफ झालेले आहे आणि कोणते शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत ही सर्व माहिती आज आपण या पोस्ट अंतर्गत आपल्या शेतकरी बांधवांना देणार आहोत.

 

 

सर्व जिल्ह्यातील कर्जमाफी यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

मित्रांनो आत्ताच महात्मा फुले कर्ज माफी योजनेची तिसरी यादी जाहीर झाली असून ही यादी देखील आणि आपल्या पोर्टलवर टाकलेली होती आणि या यादीमध्ये सुद्धा भरपूर शेतकरी असे होते की त्यांचे कर्ज माफ झालेले आहे आणि काही शेतकऱ्यांचे कर्ज माफ नाही झालेले. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील इच्छुक लाभार्थ्यांचे कर्ज खाते जे आहे ते आधार कार्डशी संलग्न करून विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याशी सुद्धा त्यांचा मोबाईल नंबर लिंक करण्यात यावा असं आवाहन करण्यात आलेली आहे. मार्च महिन्यापासून ते आतापर्यंत बँकांनी आधार कार्ड नंबर आणि कर्ज खात्यातील जी रक्कम आहे याच्या तयार केलेल्या याद्या आहेत त्या सूचनाफलकावर प्रत्येक बँकेने लावलेले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या आधार कार्ड नंबर सोबतच युनिक आयडेंट डीपीकेशन एक नंबर मिळणार आहे आणि या दोघांसोबत आधार क्रमांक आणि युनिक आणि नंबर द्वारे यांची पडताळणी होणार आहे. तर मित्रांनो ही जी नवीन कर्ज माफी झालेली आहे या कर्जमाफीची कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी पात्र आहेत हे पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे आणि त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर पूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे त्यामुळे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

सर्व जिल्ह्यातील कर्जमाफी यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.