PCMC Job’s Apply 2023 पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी विना परीक्षा भरती प्रक्रिया सुरू.

Pimpari Chinchwad municipal corporation Bharti नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या विद्यार्थ्यांन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जी भरती प्रक्रिया निघालेली आहे या भरती प्रक्रियेची जाहिरात आपण या पोस्टच्या अंतर्गत आपल्या विद्यार्थी मित्रांना दाखवणार आहोत. मित्रांनो तसे तर आपण आपल्या न्यूज पोर्टलवर विविध प्रकारच्या नोकरीच्या जाहिराती आणि शेती विषयक योजना विषयी माहिती टाकत असतो जसे की सौर कृषी पंप योजना आणि विविध प्रकारच्या शेतीविषयक योजना आपले शेतकरी मित्रांच्या माहितीसाठी नियमितपणे अपडेट आणि आपल्या न्यूज पोर्टलवर टाकत असतो. तसेच मित्रांनो आज आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत जी भरती होणार आहे यामध्ये तुम्हाला अर्ज करायचा असल्यास भरती प्रक्रिया सध्या सुरू असून तुम्ही देखील ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

Pimpari Chinchwad Municipal Corporation Recruitment 2023 मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोरेवाडी यांच्या अंतर्गत ही रिक्त पद भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली असून यामध्ये तात्पुरत्या स्वरूपाची तासिका पदे भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज करण्या अगोदर मित्रांनो वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी जेणेकरून तुम्हाला पात्रता तसेच शैक्षणिक माहिती तसेच या पदांसाठी वयोमर्यादा काय आहे इतर माहिती तुम्हाला वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात मध्ये पाहायला मिळणार आहे. मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये तुम्हाला सुद्धा जॉब करण्याची इच्छा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने तुम्ही थेट अर्ज करू शकता तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. PCMC job vacancies

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

खालील दिलेल्या रिक्त पदे आहेत.

1) मेकॅनिकल इंस्ट्रक्टर

2) रेफ्रीजरेशन अँड एयर कंडीशनर टेक्निशियन

3) कोपा इंस्ट्रक्टर

 

नोकरी ठिकाण कोणते आहे ? : पुणे हे असेल

अर्ज शुल्क किती आहे ?: कोणतीही शुल्क नाही

अर्ज कसा करावा ? : वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने.