Maharashtra State Electricity Recruitment Maharashtra नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपले विद्यार्थी मित्रांसाठी महावितरण मध्ये निघालेली जी पद भरती आहे त्याबद्दल माहिती देणार आहोत. मित्रांनो तसेच आपण दररोज वेगवेगळे विषयावर अपडेट तुम्हाला देत असतो म्हणजेच नोकरी विषयक जाहिराती आणि शेती विषयक माहिती अशा विविध प्रकारच्या विषयावर आम्ही तुम्हाला अपडेट देत असतो तसेच आम्ही शैक्षणिक जाहिराती आणि शैक्षणिक माहिती अशा विविध प्रकारच्या माहिती तुम्हाला देत असतो कारण की हे खूप महत्त्वाचा आहे आपल्या विद्यार्थी मित्रांना माहिती होण्यासाठी कारण की त्यांना नोकरीची जाहिरात योग्य माहिती देणे हे आमचं काम आहे.
महावितरण भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
Mseb Recruitment 2023 तर मित्रांनो महावितरण अंतर्गत परभणी मध्ये महावितरण राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड यांच्या अंतर्गत काही रिक्त पदांच्या जागा भरून काढण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची लिंक सर्वात शेवटी दिलेली आहे तर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्या अगोदर तुम्हाला वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये पदा नुसार पात्रता तसेच भरती विषयी अधिकृत तपशील सर्व माहिती तुम्हाला जाहिरातीमध्ये पाहायला मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हालाही महावितरण मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. Mahavitaran Bharti online apply
हे पण वाचा, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये फक्त मुलाखतीद्वारे भरती सुरू.
रिक्त पदाचे नाव
शिकाऊ उमेदवार
वीजतंत्री
तारतंत्री
लघुलेखक
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण आणि संबंधित विषयाचा आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक.
नोकरीचे ठिकाण – परभणी
अर्ज कसा करावा ? – खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करा.
महावितरण भरती मध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.