Pm Kisan Installment Status पी एम किसान योजनेचे 2 हजार रुपये तुमच्या खात्यात जमा झाले का ? इथे करा स्टेटस चेक.

Pm Kisan Samman Nidhi Yojana Beneficiary Status नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेबद्दल अधिक माहिती देणार आहोत. मित्रांनो पी एम किसान योजनेमार्फत शेतकरी बांधवांना वर्षाची सहा हजार रुपये मिळतात आणि ते चार चार महिन्याच्या टप्प्याला दोन दोन हजार रुपये अशा प्रकारची मदत शेतकरी बांधवांना या पीएम किसान योजनेअंतर्गत मिळत आहे. मित्रांनो आता सहा ऐवजी 12 हजार रुपये करण्याचा निर्णय देखील शासनाने केलेला आहे आणि लवकरच शेतकऱ्यांना याचा लाभ देखील मिळणार आहे. मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांना शेती विषयक काही साधन तसेच साहित्य घेण्यासाठी काही प्रमाणात शासनाकडून पी एम किसान योजनेअंतर्गत मदत केली जाते. आणि मित्रांनो ही मदत खूपच शेतकरी बांधवांच्या का मी येत असून आता यामध्ये दोन हजार ऐवजी चार हजार रुपयांचा हप्ता लवकरच करण्यात येणार आहे.

 

 

पी-एम किसान योजनेचे 2 हजार रुपये आले की नाही ? पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Pm Kisan Yojana 13th Installment Date मित्रांनो केंद्र शासनाकडून पुरस्कृत असलेली ही पी एम किसान योजना पूर्णतः केंद्र शासनाचे बजेटवर आधारित असून यामध्ये कुठल्याही राज्याचा तसेच कोणत्याही मुख्यमंत्री यांचा तसेच कुठल्याही राज्याकडून याला बजेट मिळत नसून थेट केंद्र शासनाकडून याला आर्थिक पुरवठा मिळत आहे. आणि केंद्र शासनाने हे सर्व शेतकरी बांधवांसाठी योजना सुरू केलेली असून याचा लाभ भारतामधील सर्व शेतकरी बांधव ज्यांच्या नावावर सातबारा म्हणजे जमीन आहे अशी शेतकरी याचा लाभ घेत आहेत. तसेच मागील काही महिन्यांपूर्वी आणि आत्ताही चुकीच्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला असून याची देखील चौकशी सुरू आहे आणि चुकीचे जे शेतकरी लाभार्थी आहेत त्यांचे नाव वगळण्यात आलेले आहे आणि त्यांच्याकडून वसुली देखील करण्यास सध्या सुरू आहे. तर मित्रांनो आजचा आपला विषय असा आहे की पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये तुमच्या खात्यावर जर पडत असतील तर तुम्ही कशा पद्धतीने स्टेटस चेक करणार आहात तर हे आज आपण या पोस्टआतर्गत जाणून घेणार आहोत.

 

 

हे पण वाचा, वडिलांनी किंवा आजोबांनी विकलेली जमिनी मिळेल परत फक्त 2 दिवसात, अश्या पद्धतीने करा अर्ज.

 

 

 

शेतकरी व गरीब जनतेसाठी शासनाने बऱ्याच वेळा वेगवेगळ्या योजना राबविल्या आहेत आणि ही पी एम किसान योजना त्यापैकीच एक आहे. गरीब शेतकऱ्यांसाठी असेच योजना मार्फत शासनाकडून त्यांना आर्थिक मदत केली जाते या योजनेमार्फत दहा कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे. इलकम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तरेंतरीत केली जाते तसेच तुम्ही देखील या योजनेमध्ये नोंदणी केलेली असेल तर तुमच्या सुद्धा बँक खात्यामध्ये रक्कम जमा झाले असेल आणि तुम्हाला याचा स्टेटस कशा पद्धतीने चेक करता येणार आहे हे आपण खाली टिप्स दिलेल्या आहेत त्या टिप्स फॉलो करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने स्टेटस चेक करू शकता.

 

अशा पद्धतीने चेक करा तुम्हाला 2000 आले की नाही ?

शेतकरी म्हणून सर्वात प्रथम तुम्हाला सर्वात शेवटी जी लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळ वर जायचे आहे.

त्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला पीएम किसान बेनिफिशियल स्टेटस Beneficiary Status हा पर्याय दिसेल त्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.

आता नंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर तसेच बँक खाते आणि तुमचा जो मोबाईल नंबर आहे रजिस्टर यापैकी एक कुठलाही निवडून त्यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर गेट डाटा Get Data या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला पीएम किसान चे दोन हजार रुपये कधी पडले हे समजणार आहे. तर मित्रांनो पीएम किसन स्टेटस चेक करायचे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

पी-एम किसान योजनेचे 2 हजार रुपये आले की नाही ? पाहण्यासाठी इथे क्लिक करा.