खुशखबर.!! पी एम किसान योजनेअंतर्गत “या” शेतकऱ्यांना मिळणार 2000 ऐवजी 4000 रुपये, पहा पात्रता यादी. Pm Kisan Yojana

Pm Kisan Yojana Online Registration नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्ये आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आणि चांगली अपडेट पीएम किसान योजनेची घेऊन आलेलो आहोत. तसे तर मित्रांनो आपण शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना घेऊन येत असतो त्यापैकीच एक पीएम किसान ही योजना आहे आणि पशुपालकांसाठी सुद्धा विविध प्रकारचे योजना आपण आपले या न्यूज पोर्टलच्या द्वारे घेऊन येत असतो. मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेबद्दल एक मोठी माहिती आणि योजनेच्या लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्यासाठी खूप मोठी खुशखबर आज आम्ही देणार आहोत. या योजनेचा तेरावा हप्ता आता येते काही दिवसात लवकरच पडणार आहे आणि याची खात्रीशीर तारीख तुम्हाला पाहिजे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ती तारीख तुम्हाला पीएम किसान योजनेच्या तेरावे हप्त्याची तारीख तुम्हाला पाहता येणार आहे त्यामुळे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि तेरावे त्याची तारीख तुम्ही पाहू शकता.

 

“या” तारखेला जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 हजार रुपये, इथे क्लिक करा.

 

 

 

Pm Kisan 13th Installment मित्रांनो खरं पाहिलं तर 2021 सालापासून प्रजासत्ताक दिनाची सुरुवात ही 23 जानेवारीपासून केली जात आहे. या अगोदर प्रजासत्ताक दिनाची सुरुवात ही 24 जानेवारीपासून होत होती. पण नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून नरेंद्रजी मोदी सरकारने 2021 पासून प्रजासत्ताक दिनाची सुरुवात 23 जानेवारीपासून केलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तेरावा हप्ता हा नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीच्या निमित्ताने या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पात्र शेतकरी बांधव जे आहेत त्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे. आणि विशेष म्हणजे या दिवशी श्री नरेंद्र मोदी जी शेतकऱ्यांसोबत काही काळ संवाद देखील करणार आहे अर्थात काही शेतकऱ्यांशी बोलणार आहेत. याच दरम्यान या योजनेच्या मदतीने काही पात्र जी शेतकरी आहेत त्यांना या तेराव्या हप्त्याच्या वेळी चार हजार रुपयांचा निधी हा मिळणार आहे आणि ते कोणते शेतकरी आहेत ते सर्वात शेवटी आपण लिंक दिलेली आहे त्यामध्ये पात्र शेतकऱ्यांची यादी आपल्याला पाहायला मिळणार आहे.

 

Pm Kisan Central Government schemes for farmers या योजनेअंतर्गत दोन हजार रुपयाचा हप्ता दिलेला आहे त्यामध्ये वाढ होऊन आता हा जो तेरा वाहत येणार आहे तो चार हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर हस्तांतरित करण्यात येणार आहेत. आणि अशाच परिस्थितीमध्ये बऱ्याचश्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत चार हजार रुपयांचा तेरावा हप्ता येणार आहे आणि अशाच पात्र शेतकऱ्यांची यादी आज आपल्याला या पोस्टमध्ये पाहायचे आहे. आणि आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी सांगू इच्छितो की पी एम किसान योजना ही एक केंद्र शासनाची पुरस्कृति योजना आहे आणि या योजनेसाठी आवश्यक तसेच संपूर्ण निधी हा केंद्र सरकार पुरवत आहे. आणि वास्तविक पाहता या योजनेच्या मदतीने पात्र शेतकरी जे आहेत त्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा निधी दिला जात आहे. आणि हेच सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या एक रमी एक रकमे न देता तीन हप्त्यात वर्ग करून त्यांना दिले जात आहेत. पण मित्रांनो जो आता तेरावा हप्ता येणार आहे तो दोन हजार रुपयांच्या ऐवजी शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हजार रुपये येणार आहेत आणि हे पात्र शेतकरी कोणते आहेत यांची यादी आपल्याला या पोस्टच्या माध्यमातून पाहायचे आहे. तर मित्रांनो खाली दिलेली लिंक आहे त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर चार हजार रुपये कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येणार आहेत या यादीमध्ये तुम्ही तर आहात की नाहीत हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर तुम्हाला क्लिक करायचे आहे.

 

“या” शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार 2000 ऐवजी 4000 रुपये, पाहण्यासाठी इथे क्लिक करा.