Pm Kisan Benificiary List पी एम किसान योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची दुसरी नवीन यादी जाहीर, या यादीत तुमचे नाव पहा.

Pm Kisan Yojana Online Farmers Benificiary List नमस्कार मित्रांनो आज आपण आपले पोस्टमध्ये पीएम किसान लाभार्थी यादी जाहीर झाली असूनही आपल्या शेतकरी बांधवांना लाभार्थी यादी दाखवणार आहोत. मागील काही महिन्यांमध्ये पी एम किसान योजनेमध्ये मोठे खडक नियम व अटी लावण्यात आलेले होते आणि यामुळे बरेच शेतकरी या योजनेमधून वगळण्यात आलेली होती आणि आता नवीन एक शेतकरी लाभार्थ्यांची पात्र यादी जाहीर झाली असून या यादीमध्ये तुमचे जर नाव असेल तर तुम्हाला पुढील हप्ते हे मिळणार आहेत. मित्रांनो पी एम किसान योजनेच्या बऱ्याचशा चुकीच्या शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला होता त्यामुळे शासनाच्या वतीने याची सखोल चौकशी करण्यात आली आणि असे जे चुकीचे शेतकरी होते त्यांचे पीएम किसान योजनेमधून नाव वगळण्यात आले. आणि आता जे खरे लाभार्थी शेतकरी आहेत त्यांची एक यादी जाहीर झालेली असून ही यादी तुम्हाला पहायची असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ही पीएम किसान योजनेची नवीन लाभार्थी शेतकऱ्यांची यादी पाहू शकता.

 

 

हे पण वाचा, पी एम किसान योजनेअंतर्गत “या” शेतकऱ्यांना मिळणार 2000 ऐवजी 4000 रुपये.

 

 

 

Pm Kisan Samman Nidhi Yojana मित्रांनो प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आता आपला आपल्याला ऑनलाइन पाहता येणार आहे. तसेच जरी या यादीमध्ये आपले नाव असेल तर आपण या योजनेस पात्र असणारा आहात आणि लवकरच या योजनेचा तेरावा हप्ता हा पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात येणार आहे. आणि पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दरवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत स्वरूपात दिले जातात. हेच सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाची समान तीन हप्ते म्हणजे चार महिन्याला एक हप्ता असं वर्षाला सहा हजार रुपये सरकार मार्फत दिले जातात. आणि मित्रांनो ही योजना पूर्णपणे केंद्र सरकारकडून याला आर्थिक पुरवठा मिळत आहे आणि केंद्र सरकार पुरस्कृत ही योजना आहे. मित्रांनो ही योजना चालू झाल्यापासून या योजनेचे आतापर्यंत शेतकरी मित्रांना बारा हत्ती मिळालेली आहेत तसेच या योजनेचा तेरावा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करण्यात यावा असे शासनाकडून आदेश देण्यात आलेली आहे.

 

 

“या” तारखेला जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 हजार रुपये, इथे क्लिक करा.

 

 

 

How To Check Pm Kisan Yojana Benificiary List Online शेतकरी बांधवांनो प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ची पात्र लाभार्थी यादी आपल्याला यासाठी पाहायचे आहे की या यादीमधील आपले नाव तर वगळले गेले नाही ना कारण की मागील काही महिन्यांमध्ये बरेचशे शेतकऱ्यांचे नाव वगळले गेले आहे आणि जर यांना उघडले गेले असतील तर आपल्याला पुन्हा एकदा पीएम किसान योजनेमध्ये रजिस्ट्रेशन हे करावे लागणार आहे. यासाठी ही पात्रता यादी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने पाहता येणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने यादी पाहायची असल्यास तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून नेमकी संयोजनाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे. अधिकृत संकेतस्थळावर आल्यानंतर तिथे बेनिफिशियल लिस्ट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे आहे त्या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जिल्हा तसेच तालुका आणि आपले राज्य निवडून नंतर आपल्या गाव कोणता आहे या बटणावर क्लिक केल्यानंतर सबमिटिया ऑप्शन वर क्लिक करा आणि इथून पुढे आपल्या गावातील पात्र एम किसान शेतकरी लाभार्थी यादी आपल्याला दिसणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला या एम किसान पत्रे लाभार्थी शेतकऱ्यांची यादी पाहायची असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही थेट ऑनलाइन पद्धतीने पात्र शेतकरी लाभार्थी यादी पाहू शकता. तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

 

पीएम किसान पात्र शेतकरी लाभार्थी यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.