Pm Kisan 13th Installment Date “या” दिवशी जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर 13व्या हप्त्याचे 2 हजार रुपये, 100% फिक्स.

Pm Kisan 13th Installment Relase Date नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आणि चांगल्या भेट घेऊन आलो ती म्हणजे पीएम किसान तेरावा हप्ता कधी पडणार आहे हे आज आपण शंभर टक्के फिक्स तारीख आपल्या शेतकरी बांधवांसाठी सांगणार आहोत. मित्रांनो परीक्षा आपली शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये मदत ही केंद्र शासनाकडून केलेली जाती आणि तीन टप्प्यांमध्ये दोन-दोन हजार रुपये अशाप्रकारे शेतकरी बांधवांना केंद्र सरकारकडून मदत करण्यात येत आहे. आणि ही जी योजना आहे ती पूर्णपणे केंद्र सरकार पुरस्कृत आहे आणि ही फक्त आपल्या शेतकरी बांधवांना काही प्रमाणात शेती साहित्य खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करण्यात येत आहे त्यासाठी ही योजना शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो या योजनेमधील तेरावा हप्ता हा आता येणार आहे या अगोदर बारा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर हस्तांतरित करण्यात आलेले आहेत तर तेरावा हप्त्याची तारीख आज आहे आणि या पोस्ट अंतर्गत आपले शेतकरी बांधवांना सांगणार आहे.

 

 

“या” दिवशी जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर 13 व्या हप्त्याचे 2 हजार रुपये, इथे क्लिक करा.

 

 

 

Pm Kisan Yojana मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येबाबत सरकारने खूप मोठी कडक भूमिका घेतली असून सध्या परीक्षेत शेतकरी पीएम किसान योजनेसाठी अपात्र ठरल्याचे समजून येत आहे. आणि याबाबत आणि आत्ताच म्हणजे मागील पोस्ट केलेली आहे त्यामध्ये पी एम किसान पात्र आणि अपात्र लाभार्थी अशा दोन याद्या आम्ही टाकलेले आहेत आणि या याद्या तुम्हाला जर पाहायचे असल्यास तरी या पोस्टमध्ये सुद्धा आम्ही या पात्र शेतकऱ्यांची लाभार्थी यादी टाकलेली आहे ती सुद्धा तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता. तसेच मित्रांनो परिशिष्ट शेतकरी चुकीच्या पद्धतीने या योजनेमध्ये सहभागी झालेले असल्याने अशा अपात्र लाभार्थी शेतकऱ्यांना सारख्या नोटिसा पाठवून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याची प्रक्रिया सध्या शासनाने हाती घेतलेली आहे. आणि याच दरम्यान आम्ही आज तुम्हाला तेराव्या हप्त्याची तारीख सांगणार आहोत जे की कधी तुमच्या खात्यावर पडणार आहे याची माहिती आम्ही आज तुम्हाला देणार आहोत.

 

 

हे पण वाचा, पी एम किसान योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची दुसरी नवीन यादी जाहीर

 

 

 

मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या मदतीने शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाची आर्थिक मदत केंद्र सरकार तर्फे करण्यात येत आहे. विचार महिन्याच्या अंतराने दोन दोन हजार रुपये करून ही रक्कम डीबीटी ट्रान्सफर द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात आहे. आणि आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 12 हप्ते जमा झालेले असून आता शेतकरी तेराव्या त्याची वाट पाहत आहे. आणि पी एम किसान योजनेच्या माध्यमातून हा तेरावा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्यावर हस्तांतरित केला जाणार आहे याची शंभर टक्के फिक्स माहिती आम्ही आज या पोस्टच्या अंतर्गत तुम्हाला देणार आहोत. केंद्र सरकार नवीन वर्षाची भेट म्हणून तेरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा करणार आहे याची शंभर टक्के फिक्स तारीख पाहायचे असल्यास तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला पुढील पेजवर तेरावा हप्त्याची शंभर टक्के तारीख दिसणार आहे आणि त्या दिवशी तुम्हाला पैसे तुमच्या खात्यावर असतांतरीत करण्यात येणार आहे त्यामुळे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि पुढील माहिती पहा.

 

 

 

“या” दिवशी जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर 13 व्या हप्त्याचे 2 हजार रुपये, इथे क्लिक करा.