Poultry Farming घरात गाय असेल तर मिळतील 95000 रुपये आणि म्हैस असेल तर मिळतील 99000 हजार रुपये, इथे करा अर्ज.

Pashu Kisan Credit Card Online Apply नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये आपल्या शेतकरी बांधवांना एक महत्त्वाचे अपडेट देणार आहोत ती म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांच्या घरात जर गाय असेल तर 95 हजार रुपये शासनाकडे तर्फे मिळणार आहे तसेच म्हैस जर असेल तर 99 हजार रुपये पर्यंत शासनाकडून कर्ज म्हणून ही मदत आपल्या शेतकरी बांधवांना देण्यात येणार आहे. मित्रांनो अशा प्रकारची जी योजना आहे या प्रकारच्या योजना शासनाकडून नेहमी चालू असतात फक्त या शेतकरी बांधवांना माहिती नसत कारण की आपली शेतकरी बांधव आहे नेहमी शेतात काम करत असतात आणि त्यांना अशा प्रकारचे अपडेट बद्दल माहिती होत नाही तर मित्रांनो अशा प्रकारच्या भेट आमच्या न्यूज पोर्टलवर आम्ही तर रोज टाकत असतो. मित्रांनो या योजनेबद्दल अधिक माहिती आणि तुम्हाला देखील या पशु किसान कार्ड योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर तुम्ही देखील या अर्ज करू शकता आणि अर्जाचा नमुना सुद्धा आम्ही या पोस्टमध्ये तुम्हाला दिलेला आहे. त्यासाठी मित्रांनो आज ही अपडेट आणि महत्त्वपूर्ण दिलेली असून या अपडेट अंतर्गत या योजनेमध्ये तुम्हाला अर्ज करायचा असल्यास खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता. Poultry farming cow

 

 

गाय, म्हैस, अनुदान योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Kisan Credit Card Online Apply Link मित्रांनो आजकाल कर्जाची गरज ही सर्व शेतकऱ्यांना पडत असते आणि प्रत्येक शेतकरी पिक कर्ज तर घेत असतो पण त्याची परतफेड करत नाहीत आणि अशावेळी परतफेड करणे हे खूप महत्त्वाचे आहे. कारण की जर तुम्ही बँकेसोबत व्यवहार चांगला जर केला तर शेती विषयक योजना आणि कुठलीही योजना तुम्हाला त्या योजनेचे पैसे देण्यास कुठलीही बँक नकार देऊ शकणार नाही. आता काळपार बदललेला असून शेतकरी बांधवांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा सरकारचा महत्वपूर्ण उद्देश असून सरकारने तशी घोषणा सुद्धा केलेली आहे. आता जे शेतकरी पशुपालन करत आहेत त्या शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सरकारने सुरू केली असून या योजनेमध्ये पशु किसान क्रेडिट कार्ड ही योजना सुरू झालेली आहे. या योजनेचे अंतर्गत जर तुम्हाला तुमच्या गाय गोठ्यामध्ये गाय असेल तर तुम्हाला 90000 रुपये मिळणार आहेत आणि म्हैस असेल तर 99 हजार रुपये तुम्हाला शासनाकडून मिळणार आहेत. मित्रांनो अशा पद्धतीची ही योजना संपर्क की संकलित कार्ड योजना ही हरियाणा मध्ये सगळ्यात अगोदर चालू झालेली आहे. आणि जे शेतकरी पशुपालन करत आहेत आणि त्यांच्या शेतीला जोडधंदा म्हणून हे व्यवसाय करत आहेत त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शासनाने ही योजना सुरू केलेली आहे. Kisan Credit Card Scheme

 

 

गाय, म्हैस, अनुदान योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.