Pune Municipal Corporation Job पुणे महानगरपालिकेमध्ये फक्त मुलाखतीद्वारे 50 हजार रुपये पगाराची नोकरी करण्याची सुवर्णसंधी..!!

Pune municipal corporation Bharti 2023 नमस्कार मित्रांनो पुणे महानगरपालिकेमध्ये सध्या नवीन भरती प्रक्रिया सुरू असूनही फक्त मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया सुरू आहे तर मित्रांनो आपले जे सुद्धा कोणी विद्यार्थी मित्र असतील त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे कारण की मित्रांनो यासाठी कोणते परीक्षा आपल्याला द्यायचे नाहीये ते टार्जन करायचा आहे तसेच मुलाखत द्यायची आहे तर मित्रांनो कोणत्या पत्त्यावर जायचं आहे आणि काय याची अट आणि काय आपली पात्रता असणार आहे ही सर्व माहिती आपल्याला या पोस्टच्या अंतर्गत आम्ही तुम्हाला देणार आहोत तर मित्रांनो वाचा सविस्तर तपशील खाली दिलेला आहे. मित्रांनो पुणे महानगरपालिकेमध्ये तुम्हाला अर्ज करण्या अगोदर अधिकृत जाहिरात म्हणजेच भरतीची अधिसूचना आहे ती वाचून घेणे खूपच महत्त्वाचे असणार आहे आणि त्याची खरी आम्ही लिंक देत आहोत.

 

 

पुणे महानगरपालिका भरती अधिसूचना पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

Pune Mahanagarpalika Bharti notification विद्यार्थी मित्रांनो आपले बरेचसे मित्र असे आहेत की जे की या महानगरपालिका मधील भरतीची तयारी करत आहेत आणि आत्ता शिंदे सरकारने त्यांच्या मंत्रिमंडळ बैठकीत सांगितले आहे की यावर्षी महापालिकांमध्ये मेगा भरती सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे मित्रांनो जे कोणी आपली विद्यार्थी मित्र स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे मित्रांनो पुणे महानगरपालिकेमध्ये सारख्या विविध प्रकारच्या भरत्या निघतच असतात पण आता ही भरती निघालेली खूपच मोठी असून यासाठी तुम्हाला फक्त मुलाखत द्यायचे आहे आणि यासाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी खाली आम्ही लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज कसा आणि कुठे करायचा हे पाहू शकता. तर मित्रांना अर्ज करण्याबद्दल वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून आधी सूचना म्हणजेच अधिकृत जाहिरात पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला भरतीची सर्व माहिती अधिकृत तपशील समजणार आहे. PMC Recruitment 2023

 

 

पुणे महानगरपालिका भरती मध्ये अर्ज कुठे आणि कसा करायचा ? पाहण्यासाठी इथे क्लिक करा.